प्राचीन मरहट्ट देश
अनेक इतिहास संशोधकांनी महारठ्ठी या शब्दाचा संबंध मराठा व मराठी या शब्दांशी लावण्याचा प्रयत्न केला आहे. महारठ्ठ या शब्दापासून महाराष्ट्र हा शब्द तयार होऊ शकतो. पण मराठा व मराठी हे शब्द महारठ्ठ पासून बनलेले नाहीत. मराठा हा शब्द मरहट्टा व मराठी हा शब्द मरहट्टी या शब्दापासून बनला आहे हे सरळ दिसून येते. मरहट्टा मह्णजेच आजचे हटकर धनगर. आजच्या मराठवाड्यात हटकरांची बारा घरे होती. या बारा घरांचे कालांतराने बारा वाडी किंवा बारा गावात रुपांतर झाले. हटकरांच्या बारा वाड्यांना बार-हट्टा -वाडा किंवा मर- हट्टा- वाडा म्हटले जाऊ लागले. मराठीत एक म्हण प्रचलित आहे "बारा गावचं पाणी प्यायलोय". हटकरांना मराठा धनगर ही म्हटले जाते. About Marhatt 1) महाराष्ट्राचे मूळ नाव ' मरहट्ट ' असून तिथे हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती हट्टी होती . शं . ब जोशी यांच्या मते यांच्या मते " महाराष्ट्र या देशाचे मूळ नाव मरहट्ट असे होते . ते नाव कानडी आहे ." मर हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ झाड असा आहे . आणि हट्ट म्हणजेच लढाऊ मेषपालक ज...