प्राचीन मरहट्ट देश






अनेक इतिहास संशोधकांनी महारठ्ठी या शब्दाचा संबंध मराठा व मराठी या शब्दांशी लावण्याचा प्रयत्न केला आहे. महारठ्ठ या शब्दापासून महाराष्ट्र हा शब्द तयार होऊ शकतो. पण मराठा व मराठी हे शब्द महारठ्ठ पासून बनलेले नाहीत. मराठा हा शब्द मरहट्टा व मराठी हा शब्द मरहट्टी या शब्दापासून बनला आहे हे सरळ दिसून येते. मरहट्टा मह्णजेच आजचे हटकर धनगर.

आजच्या  मराठवाड्यात हटकरांची बारा घरे होती. या बारा घरांचे कालांतराने बारा वाडी किंवा बारा  गावात रुपांतर झाले.  हटकरांच्या बारा वाड्यांना बार-हट्टा -वाडा किंवा मर- हट्टा- वाडा म्हटले जाऊ लागले. मराठीत एक म्हण प्रचलित आहे "बारा गावचं पाणी प्यायलोय". हटकरांना मराठा धनगर ही म्हटले जाते.About Marhatt

1)महाराष्ट्राचे मूळ नाव 'मरहट्ट' असून तिथे हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती हट्टी होती. शं. जोशी यांच्या मते यांच्या मते "महाराष्ट्र या देशाचे मूळ नाव मरहट्ट असे होते. ते नाव कानडी आहे." मर हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ झाड असा आहे.आणि हट्ट म्हणजेच लढाऊ मेषपालक जनसमूह. दंडकारण्यातील या झाडी मंडळासच पुढे मरहठ असे नाव मिळाले असा भावार्थ. (मर= झाड, हट्टी= प्रदेश). कानडीतील नाचिरजिय, मंगराजनिघंटु वगैरे जुन्या शब्दकोशात 'हट्टीकार' म्हणजे गवळी असा अर्थ दिलेला आहे. 
 
2)तेव्हा झाडीत राहणारे हट्टी ते मरहट्टे लोक होत आणि त्यांच्यावरून त्यांच्या भाषेला नाव हे स्पष्ट आहे.जोशी यांनी हट्टी- हटक जनांचा ईश्वर तो हाटकेश्वर असा समास सोडविला आहे.मरहट्टाच्या नावाची ओळख ज्यात स्पष्ट दिसते अशा मऱ्हाटी > मराठी या नावने ते ओळखले जाऊ लागले.

महाराष्ट्र-महारठ्ठ-रठ्ठ या नामचिकित्सेवरून या प्रदेशातरट्टलोकांनी मूळ वसाहत केली असे दिसते. ‘मरहट्टहा शब्द कानडी असूनझाडीमंडळअसा प्रदेशवाचक एक अर्थ झाडीमंडळातीलहट्टीजन’ (पशुपालन करणारे धनगर-गवळी) असा दुसरा लोकवाचक अर्थ होता

3) Dhangars of Karnataka and Goa are also called as Gavali. In old Kannada lexicon Hattikara means Govali or Cowherd. Today Hattikara/Hatkar and Dhangar are exclusively used for Shepherd Caste of Maharashtra. Holkars are also Hatkar-Dhangar.
Ref R. C. Dhere, Shikar Shingnapurcha ShriShambhu Mahadeo, 2001, Pune, (Marathi), Pg. 276, 277, 288, 297, 307, 312, 338, 384, 221, 143, 127, 78, 67, 45, 2.)

3)द्रविडी व्यत्पत्तिविषयक शब्दकोश मते, (पी) atti खालील अर्थ आहे. एक hatti म्हणून एक मेंढी पेन किंवा शिबिर किंवा (Group of Goats and sheeps/settelment of Sheep or goats ) . जुन्या कन्नड शब्दकोश hattikara एक govali च्या प्रतिशब्द, किंवा cowherds म्हणून येते. हे व्यत्पत्तिविषयक (linkages )मेंढी गुरेढोरे keepers दरम्यान कनेक्शन सूचित करतात.  Bara-hatti म्हणजे  बारा vadis असणारे गाव.  In one vadi of Dhangars there were  20-23 धनगर कुटुंबे  was there known as Bara-Hatta-Wada or Mar-Hatta-Wada(i.e. present Marathwada).

The Prakrit word Marhatta is found in Jain Maharashtri literature.In tenth century Al-Biruni mentions the Marhatta region with Thane as its capital.The Shepherds of Maratha country are called Marathe (Marhatta (Singular) / Marhatte (Plural)/ Bar-hatta, i.e. Hatkar) (Hatkars of Western Maharashtra and Konkan are also called Maratha Dhangar). 


Ref: 1) Udyotan Suri's Kuvalayamala of the Eighth century.

2)The Castes and Tribes of H. E. H. The Nizam’s Dominions, Bombay. 1920, 
PP-248-66

3)S.B. Joshi. ’Etymology of place-names’, Annals of the Bhandarkar Oriental 
Research Institute, Vol. 13, 1952, 5066;

4) also see Sontheimer. Pastoral Deities of Western India. London, 1989, p. 127.

5) Landscapes in Conflict: Flocks, Hero-stones, and Cult in early medieval Maharashtra. Ajay Dandekar. Centre For Historical Studies, Jawaharlal Nehru University

6) see also modern day Marathwada(Bar/ Mar-hat-wada)(country of Dhangars) i.e. area around Hingoli



संजय सोनवणी यांनी व या अगोदर अनेक इतिहास संशोधकांनी महारठ्ठी या शब्दाचा संबंध मराठा व मराठी या शब्दांशी लावण्याचा प्रयत्न केला आहे. महारठ्ठ या शब्दापासून महाराष्ट्र हा शब्द तयार होऊ शकतो. पण मराठा व मराठी हे शब्द महारठ्ठ पासून बनलेले नाहीत. मराठा हा शब्द मरहट्टा व मराठी हा शब्द मरहट्टी या शब्दापासून बनला आहे हे सरळ दिसून येते.अनेक इतिहासतज्ञ "महारठ्ठी" या शब्दाचा अर्थ "रथ चालक" ते रथी (रट्ठी) आणि या रथींचा स्वामी तो महारट्ठी असा लावतात. पण ते अयोग्य आहे. रट्ठी आणि रथी हे रुप केवळ शाब्दिक साम्य दाखवतात म्हणुन ते एक अर्थी आहेत असे मानता येत नाही. ...अर्थ वेगळे आहेत. रट्ठ म्हणजे प्रदेश असा खरा अर्थ आहे. महाराष्ट्र हा शब्द अनेक रट्ठांचा समुह आहे.महारट्ठी हे सातवाहनकाळात एक पद होते.प्रत्येक रट्ठाचा (आजचा कलेक्टर) करसंकलन ते रक्षणात्मक कार्य करणारे राजनियुक्त प्रतिनिधी होते त्यांना महारट्ठी म्हटले जात होते. म्हणजे एक प्रकारचे वतनदार देशमुखच ना कारण महाराष्ट्रात करसंकलन व रक्षणात्मक कार्य देशमुख करायचे. महाराष्ट्रात 90% देशमुख घरानी ही 96 कुळीत आहेत .

महाराष्ट्राचे मूळ नाव 'मरहट्ट' असून तिथे हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती हट्टी होती. शं. ब जोशी यांच्या मते यांच्या मते "महाराष्ट्र या देशाचे मूळ नाव मरहट्ट असे होते. ते नाव कानडी आहे." मर हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ झाड असा आहे.आणि हट्ट म्हणजेच लढाऊ मेषपालक जनसमूह. दंडकारण्यातील या झाडी मंडळासच पुढे मरहठ असे नाव मिळाले असा भावार्थ. (मर= झाड, हट्टी= प्रदेश). कानडीतील नाचिरजिय, मंगराजनिघंटु वगैरे जुन्या शब्दकोशात 'हट्टीकार' म्हणजे गवळी असा अर्थ दिलेला आहे.
तेव्हा झाडीत राहणारे हट्टी ते मरहट्टे लोक होत आणि त्यांच्यावरून त्यांच्या भाषेला नाव हे स्पष्ट आहे.जोशी यांनी हट्टी- हटक जनांचा ईश्वर तो हाटकेश्वर असा समास सोडविला आहे.मरहट्टाच्या नावाची ओळख ज्यात स्पष्ट दिसते अशा मऱ्हाटी > मराठी या नावने ते ओळखले जाऊ लागले.
महाराष्ट्र-महारठ्ठ-रठ्ठ या नामचिकित्सेवरून या प्रदेशात ‘रट्ट’ लोकांनी मूळ वसाहत केली असे दिसते. ‘मरहट्ट’ हा शब्द कानडी असून ‘झाडीमंडळ’ असा प्रदेशवाचक एक अर्थ व झाडीमंडळातील ‘हट्टीजन’ (पशुपालन करणारे धनगर-गवळी) असा दुसरा लोकवाचक अर्थ होता.
द्रविडी व्यत्पत्तिविषयक शब्दकोश मते, ह (पी) atti खालील अर्थ आहे. एक hatti म्हणून एक मेंढी पेन किंवा शिबिर किंवा (Group of Goats and sheeps/settelment of Sheep or goats ) . जुन्या कन्नड शब्दकोश hattikara एक govali च्या प्रतिशब्द, किंवा cowherds म्हणून येते. हे व्यत्पत्तिविषयक (linkages )मेंढी व गुरेढोरे keepers दरम्यान कनेक्शन सूचित करतात. Bara-hatti म्हणजे बारा vadis असणारे गाव. In one vadi of Dhangars there were 20-23 धनगर कुटुंबे was there known as Bara-Hatta-Wada or Mar-Hatta-Wada(i.e. present Marathwada).




Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).