राजपूत तसे स्थानिक नाहित आणि उपरेही नाहित
राजपूत तसे स्थानिक नाहीत आणि उपरेही नाहीत.शक,हूण आणि कुषाण (गुर्जर) ह्या मध्य आशियातील(सिथियन) अत्यंत लढवय्या रानटी आक्रमकान्च्या टोल्या भारतात आल्या.त्यानी इथे आपली राजवट स्थापन केली आणि स्थानिक नाग, भिल्ल/गोंड(चंदेल/बुंदेल) आणि धनगर(राठोड) लोकांशी रोटी बेटी व्यवहार केला. त्यांच्या संकरातुन राजपूत जात तयार झाली.
Comments
Post a Comment