शिवाजी महाराजांची राजचिन्हे।।
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/667599713372447?pnref=story
सुवर्ण तोडा :-
शुद्ध सोन्याचा तोडा पायात घालायचा मान फक्त सार्वभौम राजलाच असतो. सोने हे लक्ष्मीचे प्रतिक आहे. सोन्याला पाय लावायचा नसतो. म्हणूनच श्रीमंत पण सामान्य मानवाने सोन्याची चरणभुषणे वापरायची नसतात. सामान्य मानवाने जर सुवर्णाची पदभुषणे वापरली तर तो लक्ष्मीचा अपमान आणि मदोन्मत्तपणा ठरतो. पण राजा हा ' भूपति' असतो. म्हणजेच तो ' लक्ष्मीपति ' असतो. राजा हा विष्णुचा अवतार मानतात. म्हणूनच फक्त राजालाच सोन्याचा तोडा पायात घालायचा अधिकार आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या पायात राज्याभिषेक प्रसंगी सोन्याचा तोडा होता.
जय भवानी।।जय शिवाजी।

Comments
Post a Comment