यज्ञ- होतार म्हणजे वैदिक काळात
यज्ञ- होतार म्हणजे वैदिक काळात यज्ञाच्या वेळेस पौरोहित्य करणाऱ्या लोकांचा जो जनसमूह होता. जो मंत्रांचे उच्चारण करून देवतांचे आवाहन करतो. त्यांना होतार, होता म्हटले जात असे. काही ठिकाणी अग्नीला सुद्धा 'होता' असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे याच अग्नी देवतेचे वाहन 'मेंढा' आहे. (अजून सुद्धा भारतातील अनेक पशुपालक जनसमूह संध्येच्या वेळेस अग्नी पेटवून त्याच्याकडेला त्यांची (गजी ढोल) वाद्ये वाजवून देवाची स्तुती सुमने गातात, म्हणजेच ओव्या गायल्या जातात.
मेषपालक आणि अग्नी यांचा नक्कीच घनिष्ट संबंध आहे, कारण ज्या वैदिक मंत्रांमध्ये ज्याचे महत्वाचे स्थान आहे अशी अग्नी देवता तिचे वाहनच मेंढा आहे.
ऋग्वेदातील प्रथम मंडलातील प्रथम सुक्तामधील पहिलीच ऋचा अशी आहे.
अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्न॒धात॑मम् ॥ १ ॥
भावार्थ- अग्नी हा यज्ञाचा अग्रणी आहे. यज्ञाचा प्रमुख देव तोच. यज्ञाचे हविर्भाग त्या त्या देवतांप्रत पोहोंचविणारा सन्मानमीय आचार्यही तोच. रत्नांचा अनुपम निधि ह्याचे जवळ आहे. तेव्हां अशा अग्निदेवाचें मी भक्तिपुरःसर स्तवन करतो. ॥ १ ॥

जगामध्ये अनेक ठिकाणी हट्टी लोकांची राज्ये, साम्राज्ये होती असे शिलालेख, ग्रंथ यांवरून स्पष्ट झाले आहे.
सध्याच्या माहितीनुसार अनेक अभ्यासकांच्या मते अफगाणिस्तान मध्ये असलेली पश्तुन-पख्तून हे पशुपालक जनसमूह वैदिक काळापासून तिथे वास्तव्यास आहेत.
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/664348700364215
Hotar was the group of priest people who called God at the time of Yadnya by fire at vaidik time and the lord fire have their vehicle as Sheep and the same thing in today's time which is followed by Dhangar(Shepherd) people in Maharashtra which is Gaji nrutya at the time of night when they start fire and dance Gaji nritya by plying Drum and Mouthpiece/Whistle(Marathi Pipani)

Comments
Post a Comment