असुरांचे अनुवांशिक नियोजन

असुरांचे अनुवांशिक नियोजन
असुर हे फार चाणाक्ष होते. वाळवंटी प्रदेशात त्यांनी बरीच वर्ष व्यतित केली.असुरांनी ओळखले होते कि आपल्या जमातीची अनुवंशिकता मजबूत होण्यासाठी इतर जमातीतील महिलांशी विवाह करायला पाहिजेत कारण हाताची सर्व बोटे समान असून चालत नाही. जर एखाद्या कुटुंबातील किंवा जमातीतील सर्वच माणसांचे स्वभाव सारखे असतील तर त्या जमातीचे अस्तित्व धोक्यात येते. याच कारणामुळे बऱ्याच वेळेस वडील आणि मुलगा यांचा स्वभाव आणि दिसणेही सारखे नसते. यासाठी त्यांनी वाळवंटिप्रदेशातील समूहांचे दोन घटकांत वर्गीकरण केले. सौम्य वर्ग आणि आक्रमक वर्ग असे वर्गीकरण केले.असुरांनी सर्वात जास्त विवाह सौम्य वर्गातील दिसायला सुंदर असणाऱ्या महिलांशी केले त्यामुळे ते एवढे भयानक दिसत नाहीत.सिरियाच्या वाळवंटातील अधिक आक्रमक समूहांचा त्यांनी उंटावरून व्यापारासाठी उपयोग केला. हा आक्रमक वर्ग हा कामगार वर्ग होता आणि तो उंटावरून व्यापार करणारा होता आणि अतिशय लढाऊ आणि दिसायला हि भयानक होता.याच कारणामुळे सिरिया आणि जॉर्डनमधील पेट्रा येथे प्राचीन व्यापारी वसाहतींचे अवशेष सापडतात. मूळ मक्का हि दक्षिणेकडे नसून उत्तरेला होती.
असुरांत पण काही रांगडे लोक आहेत परंतू काही अरबांएवढे फारच रांगडे लोक आढळत नाहीत.येथे मी काहि हा शब्द वापरला कारण सर्वच अरब आक्रमक दिसणारे नसतात. बरेच अरब दिसायला सुंदर आहेत. असुरांत जे काही रांगडे लोक आढळतात याचे श्रेय त्यांनी केलेल्या अरब महिलांशी विवाहालाच जाते.
जे सूत्र त्यांनी वाळवंटी प्रदेशात वापरले तेच सूत्र त्यांनी मध्य-आशियाच्या गवताळ प्रदेशात आणि पुढे जाऊन यूरोपमध्येही वापरले.भारतात आल्यावरतीही त्यांनी हेच सूत्र वापरले. भारतातील पुरोहित वर्ग मात्र शाकाहारी जीवनशैली आणि कृषक घटक आणी चर्मकार वर्गातील सुंदर महिलांशी लग्न करून अधिकच सौम्य झाला. पुरोहित वर्ग,नाभिक समाज,वैश्य समाज आणि चर्मकार वर्ग यांच्या दिसण्यात हि फार साम्य आहे. दुसऱ्या वर्गातील महिलांशी विवाह करून पुरोहित वर्गाने आपला मूळ अरब महिलांचा वंश नाहीसा केला याच कारणामुळे त्यांना अरबांविषयी अजिबात प्रेम वाटत नाही.
पुरोहित हा असुरांचाच एक वर्ग होता म्हणून त्यांच्यात हि अरब महिलावंश होता कारण असुरांनी अरब महिलांशी विवाह केले होते . या लोकांत मूळ वैदिक अनुवंशिकता फार कमी आहे.वैदिक पुरोहित कधीच मंदिरात बसत नव्हते तर याची त्यांना चीड होती परंतू असुरांचे पुरोहित हे मंदिरात बसायचे. अरबांप्रमाणे आपला पुरोहित वर्ग वाळवंटी प्रदेशात फिरू शकत नाही.
आपल्याला चिनी लोकांच्या बाबतीत फसगत होते . सर्व चिनी एकसारखेच दिसतात. कारण चिनमध्ये स्थिरता होती. भारत, यूरोप आणि अरबस्थानाप्रमाणे चीनमध्ये मानवसमूहांची एवढी देवाणघेवाण झाली नाही.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans