सनातन संस्कृती चे मुळस्थान


मेसोपोटेमिया भागात ६००० वर्षांपूर्वी सनातन संस्कृती होती याचे वाईट वाटून घ्यायला पाहिजे कि अभिमान पाहिजे? मुस्लिमांनी बऱ्याच देशांत धर्मप्रसार केलेला चालतो मग त्या भागात सनातन संस्कृती निर्माण केली होती यात वाईट वाटण्याचे कारण काय? उलट हिंदू धर्मावरती भारतातील वैदिक संस्कृतीपेक्षा मेसोपोटेमिया भागातील सनातन संस्कृतीचा पगडा आहे,वैदिक लोकांच्या देवतांना आज कोणीही पूजत नाही,इंद्र,वरुण,आर्यमन,दक्ष या वैदिक देवतांना हिंदू-पुराणांत दुय्यम स्थान आहे आणि आज या देवता हिंदू धर्मातून गायब झाल्या आहेत. याउलट मेसोपोटेमियातील शिवा आज संबंध भारतात आणि ईस्लामी जगतात पूजला जातो. मेसोपोटेमिया,ईजिप्त आणि तुर्की भागात सनातन संस्कृती होती.
त्यांना पूर्णपणे हिंदू म्हणता येत नाही,भारतीय वैदिक संस्कृती आणि मेसोपोटेमियाची संस्कृती यांत बराच फरक होता,तिकडे मंदिर होती तर वैदिक संस्कृतीत मंदिरे नव्हती,तिकडे मातृदेवता पूजेला फार महत्त्व होते,अल्लाह हि तेथील मातृदेवताच होती. हिंदू आणि अरब मिळून ती संस्कृती निर्माण झाली होती. हिंदू पुरुष अरब महिलांशी विवाह करत. हिंदू हे शासक तर अरब हे कृषक होते,धार्मिक विधी म्हणून राजा आणि कृषी संस्कृतीतील महिलांचे विवाह लावले जात.मुस्लिम धर्मावरती मेसोपोटेमियाच्या संस्कृतीचा फार पगडा आहे,मूळ अरब हे मेसोपोटेमियातील आहेत ,धार्मिक स्थळ म्हणून मक्केचा उदय फार अलीकडे झाला आहे.

https://www.facebook.com/groups/1946912085552786/permalink/2671241429786511/

Comments

  1. As reported by Stanford Medical, It is in fact the one and ONLY reason women in this country get to live 10 years more and weigh an average of 42 pounds less than us.

    (And by the way, it has NOTHING to do with genetics or some secret exercise and really, EVERYTHING around "HOW" they are eating.)

    P.S, I said "HOW", not "WHAT"...

    TAP on this link to reveal if this little questionnaire can help you find out your real weight loss possibilities

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans