संजय सोनवणी सर लिखित " धनगरांचा गौरवशाली इतिहास " हे पुस्तक वाचून झाले.


 
संजय सोनवणी सर लिखित " धनगरांचा गौरवशाली इतिहास " हे पुस्तक वाचून झाले. अतिशय महत्वपूर्ण माहिती सरांनी पुराव्या सहित मुद्देसूद मांडलेली आहे. सर तुमचे मानेल एवढे आभार कमीच आहेत. धनगरांच्या इतिहासाबद्दल एवढी तळमळ आज पर्यंत एकही मराठी लेखकाने दाखवलेली नाही, उलट धनगरांना जेवढ बदनाम करता येईल तेवढ बदनाम करण्याचा प्रयत्न यांनी आज पर्यंत केला आणि तुम्ही आता ते सर्व कलंक पुराव्या साहती खोडून काढत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमची आज पर्यंत आलेली सुभेदार मल्हार राव होळकर यांचे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचे, महाराजा यशवंत राव होळकर यांचे, रान रागिणी भीमाबाई होळकर यांचे आणि वाघ्या कुत्र्याचे पुस्तक अतिशय प्रेरणादायी असे आहे. तुमच्या कार्याला तोड नाही. प्रत्येक समाज बांधवाने अवश्य वाचावे अशीच पुस्तके आहेत हि सर्व. सर तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि तुमचे कार्य असेच दिवसेंदिवस वाढत जावो. धनगर समाजाबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. जय हिंद जय मल्हार जय अहिल्या जय यशवंत.

https://www.facebook.com/photo.php?fbid=900064246754878&set=o.360974973945699&type=3&theater

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans