प्राचीन भारतीय लोक(Ancient Indians)
प्राचीन भारतीय लोक आजच्या भारतीयांपेक्षा दिसायला बऱ्याच प्रमाणात वेगळे होते. पुरुष काळेसावळे परंतू देखणे होते. महिला काळ्यासावळ्या परंतू देखण्या आणि सुडौल होत्या.हे लोक दक्षिण भारतीयांपेक्षा हि फार वेगळे होते.या महिला मेसोपोटेमियातून भारतात आलेल्या अरब आणि मध्य-आशियन महिलांपेक्षा फार कमी उजळ होत्या. हे लोक मूलतः सिंधू खोऱ्यातील होते. मंगळवेढा भागात "खांडेकर" आडनावाचे आमचे नातेवाईक आहेत. यांच्यातील महिला आणि पुरुष बऱ्याच प्रमाणात प्राचीन भारतीयांप्रमाणे दिसतात.या महिला आजसुद्धा प्राचीन भारतीय महिलांप्रमाणे पायात मोठे वाळे घालतात. मंगळवेढा बाराव्या शतकांतील राजसत्तांचा प्रमुख केंद्रबिंदू होता.
याचा अर्थ खांडेकर हे मेसोपोटेमिया भागातून आलेले नसून सिंधू क्षेत्रातून या भागात आलेले आहेत. शिंदे वंशाचे मूळसुद्धा सिंधू क्षेत्रात आहे.हे लोक मौर्य आणि शाक्य वंशाशी फार जवळचे आहेत. आपली मराठी भाषा मुळात यांचीच आहे.
Comments
Post a Comment