शिवा महाराष्ट्रातील बहुजनांची देवता
शिवा ही महाराष्ट्रातील बहुजनांची देवता आहे.महाराष्ट्रातील सर्वच लोक शिवाला फार मानतात.परंतू गुजराती लोक संभाषणाची सुरुवात जय श्रीकृष्ण ने करतात कारण श्रीकृष्ण किंवा मदन ने त्यांना सभ्यता शिकविली परंतू श्रीकृष्ण मानायचे शिवालाच.मक्केत सुद्धा शक्ति(काली) आणि चंद्राचा फार प्रभाव आहे.मुळात अल्लाह म्हणजे प्राचीन मेसोपोटेमियाची चंद्रदेवता होय.मुस्लिम कालगणना सुद्धा चंद्राच्या गतिवरती आधारित आहे.
Comments
Post a Comment