सिंधू संस्कृतीतील प्रमुख मानववंश,भाषा आणि वर्तमान वंशज
बरेच लोक म्हणतात कि सिंधू संस्कृती हि भारतीय आदिवासी आणि दक्षिण भारतीयांची होती परंतू हे पूर्ण सत्य नाही आहे. सिंधू संस्कृती हि विविध मानववंशानी बनली होती जसे आजचे भारतीय आहेत .भाषा या आद्य-संस्कृत आणि आदिवासींची गोंडी(द्रविड वर्गातील) या प्रमुख दोन भाषा होत्या. लोक काळेसावळे आणि दाढी-मिश्या विरहित असायचे.पुरोहित वर्ग मात्र मिश्या काढून फक्त दाढी ठेवायचा. शेवटच्या टप्प्यात लोकसंख्या ६० लाखापर्यंत पोहोचली होती. लोक उंच, दिसायला काळेसावळे परंतू देखणे होते. आताचे दक्षिण भारतीय जे घटमूठ ,भांडखोर आणि जाडेभरडे आहेत ते मात्र आदिवाशींतून गेल्या १००० वर्षात उदयाला आलेले आहेत. यात बऱ्याच मराठी,आंध्र आणि मद्रासी लोकांचा समावेश आहे.
उंच आणि गोरे पंजाबी,गुर्जर,राजपूत,जाट,काश्मिरी ब्राह्मण ,उपि बिहारमधील ब्राह्मण आणि मुस्लिम लोक मात्र गेल्या २००० वर्षात मध्य-आशियातून आलेल्या सिथियन आणि हुण या हिंसक जमातींचे वंशज आहेत.काही मुस्लिम हे मोघल आणि तुर्कांचे वंशज आहेत. सिथियन लोकांतील मुख्य वर्ग मात्र मेसोपोटेमियातील सभ्य आणि काळासावळा "सुमेरियन" लोकांचा वर्ग होता.
या सभ्यतेत मराठी,बंगाली आणि दक्षिण भारतीय उच्च वर्ग आणि मध्य-भारतातील आदिवासी असे प्रमुख वंश होते. या सभ्यतेत ६ पेक्षा जास्त शहरे होती. यातील एक शहर आदिवासींचे होते. यांचा नायक मिनुक्ष किंवा महिषासुर होता. यांची भाषा "गोंडी" हि द्रविड वर्गातील होती. हे आदिवासी शेतकरी होते तर महिषासुर हा मात्र शासक वर्गातील होता. त्याचे मूळ नाव "मिनुक्ष" हे आद्य-संस्कृत होते. बाकी आदिवासी गोंडी हि द्रविड भाषा बोलायचे.बऱ्याच दक्षिण भारतीयांची भाषा द्रविड असली आणि द्रविड भाषेवरती फार प्रेम असले तरी त्यांची नावे मात्र राम-कृष्णन,अशोकन, पदमनाभन ,व्येंकटेश ,व्यंकटरामन अशी आद्य-संस्कृत असतात.
मराठी आणि बंगाली लोकांचे बाकीच्या शहरांत प्रभुत्त्व होते. अफगाण भागात बंगांश हि जमात आजही आढळून येते. गुजराती मात्र सिथियन आणि हूण वंशाच्या गुर्जरांचा शेतकरी वर्ग आहे. हा वर्ग तुलनेने लढाऊ सिथियन आणि हूण लोकांपेक्षा फार सभ्य आणि सौम्य आहे.पटेल हे मूलतः गुर्जरच आहेत. गुजरात हे नाव सुद्धा गुर्जर लोकांमुळे मिळाले आहे. अर्थात आजचे पशुपालक गुर्जर हे मुळात "रॉयल गुर्जर" आहेत.
Comments
Post a Comment