घोड्याचे मूलस्थान
मोहनजोदड़ो या सिनेमात ह्रितिक रोशन पहिल्यांदाच शहरात येतो. त्यावेळेस त्याला काही व्यापारी घोडे विकताना दिसतात. त्यावेळेस तो एका व्यक्तीला विचारतो हा प्राणी कोणता आहे? कारण त्याने घोडा हा प्राणी पहिल्यांदाच बघितलेला असतो. ती व्यक्ती त्याला सांगते कि हा घोडा आहे. हे व्यापारी बुखारा शहरातून आलेले आहेत.हे जेथून आले आहेत तिथे थंडी फार असते. हे बुखारा शहर म्हणजे उझबेकिस्थान मधील एक ऐतिहासिक शहर आहे.
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1883772681755138
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1883772681755138
Comments
Post a Comment