प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक)

प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक)
सिन ही सुमेरियाची चंद्रदेवता होती.ईस्थर(पाश्चिमात्य: व्हीनस) या देवीला तार्याच्या स्वरुपात दाखवत.त्यांच्यासाठी ईल(ईलाह) हा सर्वोच्च देव होता.सिन या चंद्रदेवतेला देवी ईस्थर आणि सुर्यदेव(शमाश) यांचा पिता दाखविले आहे.


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).