मोहेंजोदडो कथेचा सारांश
एक काळासावळा,देखणा युवक गावातून शहरात येतो आणि मस्तवाल उग्र चेहर्याच्या महामची सत्ता उद्वस्त करतो अशी कथा आहे.महामने सिंधूचे पाणी अडविलेले असते.त्यामुळे त्या भागात पुरस्थिति निर्माण झालेली असते.यातून तो युवक तेथिल लोकांना पुरातून वाचवितो. गाय,बैल,शेळ्या आणि मेंढ्यांना सुद्धा नावेतून आणतो.पुढे हे लोक गंगेच्या खोर्यात येतात.मनूने मानव आणि पशुंचे प्रलयापासून रक्षण केले या पौराणिक कथेशी फार साधर्म्य असणारी ही कथा आहे.
Comments
Post a Comment