देव इतका पक्षपाती असू शकतो का की,तो प्रेषित फक्त एकच समाजात पाठवेल?
हो, याबाबतीती देव पक्षपाती होता म्हणनूच बरेच प्रेषित,राजे आणि विद्वान एकाच समाजात पाठविले आणि त्यातूनच वर्णव्यवस्था निर्माण झाली,देवापेक्षा याठिकाणी तत्कालीन परिस्थितीला आणि समाजव्यवस्थेला महत्त्व दिले पाहिजे.आणि हे सगळे महान लोक स्वतः च्या हिमतीवर आणि कर्तृत्त्वावर मोठे झाले होते. याठिकाणी सगळेच योगदान देवाला देऊन चालणार नाही. देवाने फक्त थोडीशी दिशा देण्याचे काम केले आहे. यावरून आपण असा निष्कर्ष घ्यायचा कि आपल्यासाठी काळ हाच सर्वात शक्तिमान आहे. माणसाने काळाचे भान ठेवले पाहिजे. देव हा काळालापण नमवू शकतो परंतू आपल्यासाठी काळ हाच दिशादर्शक आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=202558961115954&set=a.148631056508745&type=3
https://www.facebook.com/photo.php?fbid=202558961115954&set=a.148631056508745&type=3
Comments
Post a Comment