मोहनजोदड़ो चित्रपट कुणी बघावा ?
ज्याला इतिहासाची आवड आहे त्यांनीच हा सिनेमा बघावा,नाहीतर दबंग, लव-इश्क यांसारखे सिनेमे भरपूर आहेत.ज्या प्रमाणे पौराणिक कथांवरति १००% विश्वास ठेवायचा नसतो,फक्त २% सत्य असते त्याचप्रमाणे सिनेमात फक्त २ % सत्य असते बाकी सगळे मनोरंजन असते.दोन विचारधारेतील वाद सिनेमात छान रंगवला आहे ,नायकाची ग्रामीण पार्श्वभूमी आणि खलनायकाची शहरी पार्श्वभूमी जमेच्या बाजू आहेत ,दैंनदिन जीवनात आपल्याला हा संघर्ष पहावयास मिळतो.मंत्री आणि अधिकारी महाम प्रमाणेच मस्तवाल असतात.शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला दिलेली टक्कर सुद्धा सामान्यांची बलाढ्यांशी टक्कर होती.
Comments
Post a Comment