प्राचीन भारतातील वर्गव्यवस्था आणि त्याचे आधुनिक प्रतिबिंब
सुरुवातीला जमातींत फक्त दोनच वर्ग होते. एक मुख्य वर्ग आणि दुसरा वर्ग हा सेवक आणि सैनिकांचा वर्ग होता.प्रथम वर्गात महिला आणि पुरुष हे दोन्हीही मेसोपोटेमियातील (ईराकमधील)होते. दुसरा वर्ग हा पहिल्या वर्गनंतर ४००० वर्षांनी तयार केला होता. दुसऱ्या वर्गातील पुरुष हे मेसोपोटेमियाचे(प्राचीन इराक ) मधील काळेसावळे पुरुष आणि महिला मात्र मध्य-आशियातील गोऱ्या महिला होत्या. नंतर जेव्हा हे लोक भारतात आले त्यावेळेस फक्त मुख्य वर्गच आपल्या सोबत महिला घेऊन आला होता. बाकी बरीच अविवाहित मुले होती. बाकी मुले मध्य-आशियातील महिलांकडेच ठेवण्यात आली. रामाचे पुत्र लव आणि कुश हे वनात सीतेसोबत राहत होते आणि या इतिहासाचा संबंध आहे. मध्य-आशियातील लोक हे वनवाशीच होते. मुख्य वर्गातील पुरुष हे काळेसावळे होते. जगातील प्राचीन सभ्यतेतील शासक हे काळेसावळेच होते. आपले देव हि काळेसावळेच आहेत. अजंता आणि वेरूळ येथील लेण्यांचे निरीक्षण केल्यावरती आपल्या हे लक्षात येते कि या लेण्यांतील महिला आणि पुरुष हे काळेसावळे होते. महिला सुद्धा काळ्यासावळ्या आणि अंगाने सुडौल होत्या. महिला हातात आणि पायांत कडे घालायच्या जशे गावाकडील जमातींतील महिला घालतात त्याप्रमाणे.
मौर्य काळानंतर भारताचे शहरीकरण होऊ लागले त्यामुळे सेवक वर्गाला शिकण्याची व्यवस्था केली गेली.हे लोक राजदरबारात हिशोब राखणे आणि मुनिमचे काम करत. बरेच कारकून होते त्यामुळे शिक्षण अपरिहार्य होते.शासक वर्गाला फारशी शिकण्याची गरज नव्हती. जसे आजचे राजकारणी हे कमी शिकलेले असतात परंतू नोकरदार वर्ग हा उच्च-विद्याविभूषित असतो.मौर्य आणि गुप्त काळात अमात्य म्हणजे राज्यपाल हे प्रथम वर्गातील असायचे. मौर्य काळात भारताचे शहरीकरण झाले. सैनिक आणि नोकरदार वर्गाची फार गरज भासू लागली. नवीन नोकरदार आणि सैनिकांचा वर्ग मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आला. व्यापारी सुद्धा या दुसऱ्या वर्गातून तयार करण्यात आले आहेत. चौथा कामगार वर्ग मात्र येथील आदिवासींतून तयार करण्यात आला होता. कामगार वर्गाला शिक्षणाची काही आवश्यकता नव्हती.
२५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमियातून लोक भारतात येण्याअगोदर भारताचे शहरीकरण झालेच नव्हते. भारतात लिपी पण नव्हती. येथील वैदिक टोळ्या या आपआपसांत लढण्यात आणि होम-हवन करण्यातच व्यस्त होत्या.
Comments
Post a Comment