प्राचीन ईराक ची सुमेरियन सभ्यता(ईसवी.पूर्व. ३५००-ईसवी.पूर्व.२०००)
७००० वर्षांपूर्वी या ठिकाणी शेतीला सुरुवात झाली. ५५०० वर्षांपूर्वी उरूक या शहराची स्थापना झाली. त्याकाळी उरूक हे जगातील सर्वात प्राचीन शहर होते.त्याकाळी या शहराची लोकसंख्या ८०,००० होती. उरूक शहराची स्थापना एका अतिशय उच्च व्यक्तिमत्त्वाच्या पुरोहिताने केली होती.हा मुळात "मदन" वंशाचा एक वैदिक पुरोहित होता आणि एकेश्वरवादी होता.वेदांत कृष्णाला असुर म्हटले आहे.
मूळ वैदिक लोकांना इंद्राने भारताबाहेर हाकलले होते कारण ते इंद्राला नाकारून असुर या सर्वश्रेष्ठ देवाला मानणारे होते .वेदांत सुरुवातीला असुर हि सर्वश्रेष्ठ देवता होती परंतू नंतर मतभेद होऊन काही लोक इंद्राला मानू लागले होते .सुरुवातीला या सभ्यतेत मंदिरे नव्हती. उरूक शहरात दिवसभर आग तेवत ठेवून लोक आगीची उपासना करायचे. परंतू नंतर च्या ५०० वर्षांत या सभ्यतेत बहुदेववाद,मंदिर,पाखंड आणि देवदासी प्रथेला सुरुवात झाली.नंतर एकमेकांवरती कुरघोडी करण्यासाठी कुटील वर्गाला हाताशी धरून डावपेच वाढू लागले.पुढच्या ५०० वर्षांत अराजकता निर्माण होऊन या सभ्यतेत यादवी माजली.याच काळात अक्कड वंशाच्या सरगोन ने या सभ्यतेवरती विजय मिळविला.
४७०० वर्षांपूर्वी
गिलगमेष या महापुरुषाचा जन्म. याने या सभ्यतेला महापुरापासून वाचविले होते. त्याच्यावरती एक महाकाव्य लिहिण्यात आले. सुमेरियन ,अक्कड,असुर या चुलत भावांत नंतर वाद होऊन ते एकमेकांचे कट्टर दुश्मन झाले असले तरी त्यांचा मूळ महापुरुष एकच असल्यामुळे गिल्गमेषला सर्वच लोक मानायचे.

४५००-४००० वर्षांपूर्वी
नंतर च्या ५०० वर्षांत या सभ्यतेत बहुदेववाद,मंदिर,पाखंड आणि देवदासी प्रथेला सुरुवात झाली.नंतर एकमेकांवरती कुरघोडी करण्यासाठी कुटील वर्गाला हाताशी धरून डावपेच वाढू लागले.पुढच्या ५०० वर्षांत अराजकता निर्माण होऊन या सभ्यतेत यादवी माजली.याच काळात अक्कड वंशाच्या सरगोन ने या सभ्यतेवरती विजय मिळविला.

Comments
Post a Comment