हिंदवी साम्राज्य नायक: श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर

माळवा अधिपती  श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना कोटी कोटी अभिवादन*

*एक मेंढपाळ ते मराठा साम्राज्याचा सूर्य अटकेपार पोहचविणारे*
*छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य पहिल्या प्रथम नर्मदेच्या पार पोचविणारे*
*अफगाणिस्तान स्थित अटक पासून बंगाल पर्यंत दिल्ली पासून हैद्राबाद पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार करणारा अवलिया*
*एकाच दिवसात मोगलांची पाऊण लाखाची फौज गारद करणारे*
*मल्हार आया मल्हार अशी किल्कारी जरी आली तरी दिल्ली च काय तर संबंध उत्तर भारतच औस पडायचं*
*अशी उत्तरेत धमक निर्माण करणारा मराठा साम्राज्याचा पहिला वीर बहाद्दूर*
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सम पर स्त्री मातेसमान मानणारे*
*मराठा साम्राज्याचा उत्तरेत प्रचंड धाक निर्माण करणारे*
*52 लढाया जिंकणारे रणधुरंधुर*
*त्याकाळात स्त्री शिक्षणाचे बीजे रोवणारे*
*राजमाता महाराणी अहिल्याई होळकर यांच्या सारखे प्रजाहितदक्ष राज्यकारभारी निर्माण करणारे*
*पेंढारी भिल्ल ह्यांच्या सैन्याला कडक शिस्त लावून मराठा साम्राज्याच्या विस्तार करण्यासाठी उपयोग करणारे पहिले दूरदृष्टी सुभेदार*
*होळकरशाही चे संस्थापक मराठा साम्राज्याचा मानबिंदू इंदूर नरेश माळवाअधिपती रणअजिंक्य योद्धा श्रीमंत सुभेदार श्री मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन.


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).