Posts

भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज

Image
भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी(शालिवाहन) ने नाशिक येथील नाणेघाट येथे क्षहारात(प्राकृत:खरात) वंशी शक क्षत्रप नहपान यांचा पराभव केल्यावरती खरात लोक साताऱ्याच्या म्हसवड भागात आले.त्यानंतर "कार्दमक" या शक वंशाने उज्जैन येथे शक साम्राज्याची पुनर्स्थापना केली. आजच्या दिवशी इसवी. ७८ साली शक क्षत्रप चष्टन यांनी राज्याभिषेक करून राजा हि उपाधी धारण केली. शक क्षत्रप चष्टन यांचा पुत्र म हाक्षत्रप रुद्रदामन अतिशय विद्वान ,प्रजापालक,संस्कृत भाषेवरती प्रभुत्त्व असणारे शासक होते. त्यांनी गुजरात येथील जुनागढ येथे संस्कृत भाषेतील भारतातील सर्वात प्रथम शिलालेख लिहिला. त्यावेळेस ब्राह्मी हि लिपी सामान्य लोकांना समजण्यासाठी अतिशय क्लीष्ट होती. रुद्रदामन यांनी लिपीच्या विकासावरती सुद्धा फार भर दिला. त्यांच्या जुनागढ येथील संस्कृत शिलालेखात सर्वात प्रथम आजच्या देवनागरीचे पुरावे मिळतात. रुद्रदामन नंतर त्यांचे पुत्र महाक्षत्रप रुद्रासिम्ह गादीवरती बसले. जुनागढ येथील शिलालेखात रुद्रदामन य...

गुढीपाडवा इतिहास:

Image
गुढीपाडवा इतिहास: गुढीपाडवा एक मंगल दिवस.गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या बलाढ्य क्षहरात(प्राकृत भाषेत:खरात) वंशी शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्व तंत्र केला.त्या काळी हा अद्वितीय असा विजयोत्सव गुढ्या उभारून साजरा करण्यात आला. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते? इसवी सन.७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते.अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस.या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे " क्षहरात(खखरात) वंस -निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे -- "क्षत्रियांचा गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव या...

Dubai princess Sheikha Mahra riding horse

Image
Dubai princess Sheikha Mahra riding horse

Ancient “Sumerian” deities(Ancient Iraq before 4500 years ago)

Image
Ancient “Sumerian” deities(Ancient Iraq before 4500 years ago) Sin was moon god of ancient Sumerian people.Sin was shown as father of the goddess Ishtar and sun god “Shamash”. Goddess “Ishtar”(Western Venus) was shown in the form of star.Sumrians considered El(Eloah) as the king & father of all the gods.

प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक)

Image
प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक) सिन ही सुमेरियाची चंद्रदेवता होती.ईस्थर(पाश्चिमात्य: व्हीनस) या देवीला तार्याच्या स्वरुपात दाखवत.त्यांच्यासाठी ईल(ईलाह) हा सर्वोच्च देव होता.सिन या चंद्रदेवतेला देवी ईस्थर आणि सुर्यदेव(शमाश) यांचा पिता दाखविले आहे.

प्राचीन भारतीय वेशभुषा(२००० वर्षांपूर्वी)

Image
प्राचीन भारतीय वेशभुषा(२००० वर्षांपूर्वी) Ancient Indian dressing (Before 2000 years ago) संदर्भ :सांची,मध्य प्रदेश येथील शिल्प

प्राचीन भारतीय पुरोहित राजा आणि विठ्ठल यांची तुलना

Image
प्राचीन भारतीय पुरोहित राजा आणि विठ्ठल यांची तुलना

प्राचीन आणि शास्त्रीय काळातील भारतीय राजांची तुलना

Image
प्राचीन आणि शास्त्रीय काळातील भारतीय राजांची तुलना Ancient Indian king & Classical period Indian king comparison

५००० वर्षांचा भारतीय वेशभूषेचा इतिहास

Image
५००० वर्षांचा भारतीय वेशभूषेचा इतिहास 5000 years old history of Indian dressing

प्राचीन सुमेरियन महिलांची वेशभूषा(प्राचीन ईराक ,४५०० वर्षांपूर्वी)

Image
प्राचीन सुमेरियन महिलांची वेशभूषा(प्राचीन ईराक ,४५०० वर्षांपूर्वी) Ancient Sumerian women dressing(Ancient Iraq,Before 4500 years ago

प्राचीन ईराकच्या वन्य जमातींचे नेतृत्त्व करणारा सडपातळ बांध्याचा, देखणा आणि धाडसी राजा

Image
प्राचीन ईराकच्या  वन्य जमातींचे नेतृत्त्व करणारा सडपातळ बांध्याचा, देखणा आणि धाडसी राजा(प्राचीन ईराक,४२०० वर्षांपूर्वी) बऱ्याच वेळेस या मुलांना वनवास भोगावा लागला होता. उच्च वर्गाकडून झालेल्या आपल्या सुंदर आणि निष्पाप आईच्या अपमानाच बदला घेताला होता.

मेसोपोटेमियाच्या(प्राचीन ईराकच्या) सभ्यतेचा ३००० वर्षांचा इतिहास

Image
मेसोपोटेमियाच्या(प्राचीन ईराकच्या) सभ्यतेचा ३००० वर्षांचा इतिहास

प्राचीन इराकच्या उरुक शहरातील पुरोहित राजाचा पूर्ण पुतळा(५३०० वर्षांपूर्वी)

Image
प्राचीन इराकच्या उरुक शहरातील पुरोहित राजाचा पूर्ण पुतळा(५३०० वर्षांपूर्वी) Full statue of Priest king of Uruk city of ancient Iraq(Before 5300 years)

प्राचीन इराकच्या उरुक शहरातील "पशुपति" रूपातील पुरोहित राजा(५३०० वर्षांपूर्वी)

Image
प्राचीन इराकच्या उरुक शहरातील "पशुपति" रूपातील पुरोहित राजा(५३०० वर्षांपूर्वी)  Priest king of Uruk city depicted as master of animals(Before 5300 years)

राजा असुरबनीपालची सिंहासोबत लढत(प्राचीन सिरिया[/असेरिया,२६०० वर्षांपूर्वी)

Image
राजा असुरबनीपालची सिंहासोबत लढत(प्राचीन सिरिया[/असेरिया,२६०० वर्षांपूर्वी) King Asur-Bani-Pal fighting with lion,Ancient Syria/Assyria(Before 2600 years)

युगांडा राष्ट्राध्यक्ष आणि सुमेरियन पुरोहित यांची तुलना

Image

सुमेरियाच्या कृषक आणि पुरोहित वर्गाची आनुवंशिकता

Image
ईतिहासकारांच्या मते सुमेरियन सभ्यतेतील कृषक वर्ग हा अनुवांशिकतेने गोऱ्या ज्यू,अरब आणि उत्तर आफ्रिकेच्या लोकांशी फार जवळ होता तर शासक वर्ग हा सावळा होता.शासक वर्गाचा कृषक समाजातील महिलांशी विवाह होऊन पुरोहितांची निर्मिती झाली.प्राचीन काळी धार्मिक विधी म्हणून राजा आणि कृषक समाजातील महिलांचे विवाह होत.जेव्हा ही सभ्यता भरभराटीस आली त्यावेळेस पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढले आणि काही वर्षातच या सभ्यतेचा अंत झाला.

प्राचीन ईराक ची सुमेरियन सभ्यता(ईसवी.पूर्व. ३५००-ईसवी.पूर्व.२०००)

Image
७००० वर्षांपूर्वी या ठिकाणी शेतीला सुरुवात झाली. ५५०० वर्षांपूर्वी उरूक या शहराची स्थापना झाली. त्याकाळी उरूक हे जगातील सर्वात प्राचीन शहर होते.त्याकाळी या शहराची लोकसंख्या ८०,००० होती. उरूक शहराची स्थापना एका अतिशय उच्च व्यक्तिमत्त्वाच्या पुरोहिताने केली होती.हा मुळात "मदन" वंशाचा एक वैदिक पुरोहित होता आणि एकेश्वरवादी होता.वेदांत कृष्णाला असुर म्हटले आहे. मूळ वैदिक लोकांना इंद्राने भारताबाहेर हाकलले होते कारण  ते इंद्राला नाकारून असुर या सर्वश्रेष्ठ देवाला मानणारे होते .वेदांत सुरुवातीला असुर हि सर्वश्रेष्ठ देवता होती परंतू नंतर मतभेद होऊन काही लोक इंद्राला मानू लागले होते .सुरुवातीला या सभ्यतेत मंदिरे नव्हती. उरूक शहरात दिवसभर आग तेवत ठेवून लोक आगीची उपासना करायचे. परंतू नंतर च्या ५०० वर्षांत या सभ्यतेत बहुदेववाद,मंदिर,पाखंड आणि देवदासी प्रथेला सुरुवात झाली.नंतर एकमेकांवरती कुरघोडी करण्यासाठी कुटील वर्गाला हाताशी धरून डावपेच वाढू लागले.पुढच्या ५०० वर्षांत अराजकता निर्माण होऊन या सभ्यतेत यादवी माजली.याच काळात अक्कड वंशाच्या सरगोन ने या सभ्यतेवरती विजय मिळविला. ४७०० वर...

1500 years old history of ancient civilization of Sumer(Ancient Iraq)

Image

Shrewd and priestly class in the Sumerian civilisation of ancient Iraq(4500 years ago)

Image