हिंदवी साम्राज्य नायक: श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर
माळवा अधिपती श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना कोटी कोटी अभिवादन* *एक मेंढपाळ ते मराठा साम्राज्या चा सूर्य अटकेपार पोहचविणारे* *छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य पहिल्या प्रथम नर्मदेच्या पार पोचविणारे* *अफगाणिस्तान स्थित अटक पासून बंगाल पर्यंत दिल्ली पासून हैद्राबाद पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार करणारा अवलिया* *एकाच दिवसात मोगलांची पाऊण लाखाची फौज गारद करणारे* *मल्हार आया मल्हार अशी किल्कारी जरी आली तरी दिल्ली च काय तर संबंध उत्तर भारतच औस पडायचं* *अशी उत्तरेत धमक निर्माण करणारा मराठा साम्राज्याचा पहिला वीर बहाद्दूर* *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सम पर स्त्री मातेसमान मानणारे* *मराठा साम्राज्याचा उत्तरेत प्रचंड धाक निर्माण करणारे* *52 लढाया जिंकणारे रणधुरंधुर* *त्याकाळात स्त्री शिक्षणाचे बीजे रोवणारे* *राजमाता महाराणी अहिल्याई होळकर यांच्या सारखे प्रजाहितदक्ष राज्यकारभारी निर्माण करणारे* *पेंढारी भिल्ल ह्यांच्या सैन्याला कडक शिस्त लावून मराठा साम्राज्याच्या विस्तार करण्यासाठी उपयोग करणारे पहिले दूरदृष्टी सुभेदार* *होळकरशाही चे संस...