प्राचीन ईराकच्या वन्य जमातींचे नेतृत्त्व करणारा सडपातळ बांध्याचा, देखणा आणि धाडसी राजा(प्राचीन ईराक,४२०० वर्षांपूर्वी) बऱ्याच वेळेस या मुलांना वनवास भोगावा लागला होता. उच्च वर्गाकडून झालेल्या आपल्या सुंदर आणि निष्पाप आईच्या अपमानाच बदला घेताला होता.
प्राचीन इराकच्या उरुक शहरातील "पशुपति" रूपातील पुरोहित राजा(५३०० वर्षांपूर्वी) Priest king of Uruk city depicted as master of animals(Before 5300 years)