वृश्चिक राशीची वैशिष्ठये (कालावधी:(नोव्हेंबर 0१-डिसेंबर १५)


राशीचक्रातील आठव्या क्रमांकांची रास. घमेंडी स्वभाव आणि कुटिलात हे या राशींचे वैशिष्ठ आहे. जवळपास सगळेच राजकारणी आणि बॉलीवूड स्टार या राशीत जन्माला आले आहेत. या राशींच्या लोकांचा सूर्य बलवान असतो.
शरद पवारांचा मात्र चंद्र बलवान आहे त्यामुळे शरद पवार हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. कर्करोग आणि हृद्य विकाराचा धोका या लोकांना जास्त असतो.
वृश्चिक राशीची काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
राणी लक्ष्मीबाई
इंदिरा गांधी
शरद पवार
शाहरुख खान
प्रियांका चोपडा


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans