मिस्त्र(इजिप्त) मधे सीरादीया नावाची नदी तेंव्हाही होती व आजहि आहे जी रामेशु राजाच्या राजधानीजवळूनच वाहते
अयोध्ये जवळ सरयु ऐवजी घोगरा नदी कशी: अयोद्धेच्या १.५ योजन (१९किमि ) अंतरावरुन सरयुनदी वाहत होती असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. या सरयुतच राम-लक्षमण आणि संपुर्ण अयोध्येने जलसमाधी घेतली होती. असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. पण आता तेथे सरयु नदी आपले पात्र बदलुन १०० किमी वरुन वाहते. आणि तिथे मात्र घोगरा नदी नांदताना दिसते. (किती हास्यस्पद ना)
पण मिस्त्र(इजिप्त) मधे सीरादीया नावाची नदी तेंव्हाही होती व आजहि आहे जी रामेशु राजाच्या राजधानीजवळूनच वाहते
पण मिस्त्र(इजिप्त) मधे सीरादीया नावाची नदी तेंव्हाही होती व आजहि आहे जी रामेशु राजाच्या राजधानीजवळूनच वाहते
Comments
Post a Comment