वैदिक धर्माच्या पूर्वकाळात पूर्णतः मांसाहारी असलेले ब्राह्मण नंतर निवृत्तमांस झाले
वैदिक धर्माच्या पूर्वकाळात पूर्णतः मांसाहारी असलेले ब्राह्मण नंतर निवृत्तमांस झाले, याचं श्रेय लोकमान्य टिळकांनी जैन धर्माला देऊ केलं आहे, हे लक्षात घेतलं म्हणजे हिंदू धर्मावर जैनांचा किती प्रभाव पडला, हे दिसून येतं.
तात्पर्य, धर्मेतिहासाच्या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी अजूनही बऱ्याच जणांसाठी अज्ञातच आहेत
तात्पर्य, धर्मेतिहासाच्या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी अजूनही बऱ्याच जणांसाठी अज्ञातच आहेत
Comments
Post a Comment