यहुदी, ख्रिस्ती व इस्लामी धर्माच्या लोकांचा पूर्वज अब्राहम आहे
हिब्रू-अरबी या भाषांच्या कुलासाठी भाषाशास्त्रज्ञांनी ‘सेमिटिक’ या शब्दाचा उपयोग केला. पश्चि्म आशियातल्या या सर्व लोकांच्या वंशालाच सेमिटिक म्हटलं जातं आणि यहुदी, ख्रिस्ती व इस्लामी धर्माच्या लोकांचा पूर्वज अब्राहम आहे, याबाबत या तिघांचंही मतैक्यमच आहे. म्हणून या तीन धर्मांना ‘अब्राहमिक’ धर्म असंही म्हटलं जातं.
अब्राहमचे पूर्वज यदुवंशी-मेषपालक आहेत.मदने,कुर्द आणि वाघमोडे हे यदुवंशी- मेषपालक असून अब्राहमचे वंशज आहेत.मदने,कुर्द आणि मेढ (वाघमोडे) यांनी पश्चिम आशियात असुर साम्राज्यचा पराजय करुन आर्य साम्राज्य ची पुनर्स्थापना केली आणि हिन्दु राष्ट्र आणि संस्कृति जीवंत ठेवली.
Comments
Post a Comment