तो महाराष्ट्राचा आद्य राजा होता. त्यामुळेच सबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत बनला.
तो महाराष्ट्राचा आद्य राजा होता. त्यामुळेच सबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत बनला. तो सबंध महाराष्ट्राला देवतेपेक्षा कमी नाही.महाराष्ट्राची आद्य राजधानी पंढरपूर हे माझे गाव असल्याचा मला अभिमान वाटतो.
महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार पशुपालक आहेत. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो.पशुपालन, मासेमारी, व काही प्रमानात शेती हा त्यांचा महत्वाचा व्यवसाय होता हे आता स्पष्ट झाले आहे.
पुंड्र, औंड्र हे पशुपालक समाज अन्य प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही पसरले. अहिर धनगरांनी खानदेश व्यापला तसा पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.)
Comments
Post a Comment