ही लोकशाही की पुरोगामी गूंडांची हुकुमशाही तेच कळत नाही..
महाराष्ट्राला फुले शाहु आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचे राज्य म्हटले जाते ..!!!!..म्हणा.. काही अड़चण नाही....!!! पण.....!!! मग हिंदवी स्वराज्याचे छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज कुठे गेले ... उत्तरेत भगव्या चा दरारा कायम करनार्या बाजिराव पेशवे कुठे गेले .... अहिल्याबाई कुठे गेल्या ..... पानिपतात रक्त सांडनारे मराठे पेशवे कुठे गेले.....???. संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई..जनाबाई ..बहिणाबाई...संत निवृत्तीनाथ कुठे गेले .......??? . बाजिप्रभु देशपांडे ..... महादजी शिंदे.. कुठे गेले ह्यांचे हिंदुत्व व देशासाठी बलिदान दिसत नाही का ..???? उमाजी नाइक.. टिळक.... आगरकर..सावरकर... सुखदेव.. यांचे काहीच योगदान नाही का..??? हे सारे महापुरुष कोण होते.?? पुरोगामी पुरोगामी म्हणजे आहे तरी काय .????? सतत हिंदूंची गळचेपी ...!!!! कोणी ही उठतो भगवद् गिता जाळु म्हणतो कोणिही उठतो आमच्या देवदेवतांवर अश्लिल शब्दात शिवीगाळ करतो ........... कोणीही उठतो आणि हिंदू धर्मातील देवी देवतांची खिल्ली उडवनारे सिनेमे बनवतो ...... कोणीही उठतो हिंदू धर्मातील ईतिहास व ईतिहास पुरूषांची चोरी करतो ............ हेच पुरोगामित्व सतत हिंदूंना सावत्र वागनुक दिली जाते ........ वाईट प्रवृत्ती ईस्लाम ख्रिश्चन अगदी बुद्ध धर्मात देखील आहे त्यां बद्धल साधे शब्द देखील काढत नाही !!!! हेच कायद्याचे लोकशाही राज्य ......... ही लोकशाही की पुरोगामी गूंडांची हुकुमशाही तेच कळत नाही.. मांन्य आहे काही वाईट प्रवृत्ती आहे आणि हळुहळु सुधरत देखील आहे पण ज्या प्रकारे हिंदूंची ईज्जतीची लक्तरे वेशीवर टांगन्याचे प्रयत्न समाजात चालले आहे त्यावरून ही लोकशाही नाहीच असे वाटायला लागले आहे ............... याला जबाबदार कोण तर आपण स्वतःच कारण आपण एकत्र येऊन संगठीत होत नाही तो पर्यंत असंच होत राहणार ..!!!! copied
Comments
Post a Comment