धनगर समाज जिवनावर ख्वाडा चित्रपट
सोनवणी सर यशवंतराव होळकर यांच्यावर चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नात आहेत .धनगर समाज जिवनावर ख्वाडा चित्रपट बनवणारे दिग्ददर्शक भाऊसाहेब करहाडे यांच्यबरोबर सध्या याविषयी चर्चा चालू आहे .ख्वाडा चित्रपट 2 आक्टोबंर ला प्रदर्शित होणार आहे तरी प्रत्येकाने हा चित्रपट जरुर पहावा आणी इतरानाही पहाण्यास सांगावे .अनेक पुरस्कार या चित्रपटास प्राप्त झाले आहेत .पैशाची चणचण असताना स्वताची जमीन विकून भाऊसाहेबानी या चित्रपटाची निर्मिती केली आहे .
Comments
Post a Comment