राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर साहेब यानी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास पाठिंबा दिला तर आज त्यांच्या वर काही जन टिका टिपण्णी करीत आहेत .

आज इतिहास सत्य काय हे जितेंद्र आव्हाड , संभाजी ब्रिगेड ठरवनार का ?
पानीपतकार विश्वास पाटिल , राजघरान्यातील अनेक जनानी देखील बाबासाहेब पुरंदरे यांना पाठिंबा दिला आहे . इतिहास संशोधक संजय सोनावणे सर यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे लिखाण वर आपली बाजू मांडली आहे . ते कोण बघनार आहे का ?
जानकर साहेब यांनी जो पाठिंबा दिला आहे . काही तर अभ्यास असल्या शिवाय देणार नाहीत . पुरोगामी म्हणून सध्या काही जन टिका करीत आहेत . ह्यांच्या कडे लक्ष्य न देता आपण जानकर साहेब यांच्या पाठीशी ठामपने उभे राहिले पाहिजे .

संभाजी ब्रिगेड - http://sanjaysonawani.blogspot.in/2015/05/blog-post_6.html…
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!
sanjaysonawani.blogspot.com ·

Comments
Post a Comment