मेषपाल- "खरात" (संस्कृत:क्षहरात) घराणे
महाक्षत्रप नहपान:
नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन.नहपान हा खरात( क्षहरात) घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे(Khushan were the Gurjars) अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले.
Comments
Post a Comment