मित्रांनो! समिकरण उलटं मांडू नका.
काही धनगर बांधव आणि इतिहासकार क्षत्रीय क्षत्रीय/क्षत्रियकुलावतंस करत असतात.धनगर समाज हा आंतराष्ट्रीय समाज आहे. क्षत्रीय ही धनगर समाजातून तयार झालेली लढवय्या लोकांची एका विशिष्ट प्रदेशात निर्माण झालेली ओळख आहे .मुळ समाज हा पशूपालक समाज (जागतीक पातळीवर शेफर्ड) म्हणून सर्वत्र अस्तीत्वात आहे. त्यामूळे धनगर हा क्षत्रीय नसून, क्षत्रीय हे धनगरातील लढवय्याचे एक गट आहे. समिकरण उलटं मांडू नका
Comments
Post a Comment