सिद राजघराणे
सिद्धि चा अर्थ आहे आध्यत्मिक शक्ति.
सिथियन जमातींतील सिद या राजघराण्याचे दैवत थागिमासाडस (Thagimasida) हे असून त्याचे हीरॉडोटसने पॉसेडॉन(Poseidon) या ग्रीक देवतेबरोबर साधर्म्य दर्शविले आहे. त्यांच्या संप्रदायाविषयीची माहिती त्यांच्या राजांच्या थडग्यांवरुन होते. या उत्खनित थडग्यांतून काही धर्मविधिविषयक वस्तू आढळल्या; मात्र उत्खननात त्यांच्या देवतांच्या मूर्ती व मंदिरे आढळली नाहीत........सिथियन हे मूलतः भटके लोक होते. मात्र हे लोक काटक, अंगापिंडाने मजबूत व लढवय्ये असल्याचा उल्लेख आढळतो. औषधी युक्त शेळया मेंढ्याच्या दुधातुन या लोकांत काटक निरोगीपणा आला........
Comments
Post a Comment