होळकरांनी भारतीय रेल्वे सुरू करायला पैसा दिला होता . राष्ट्रपती भवण , लोकसभा , मंत्रालय वगैरे ज्या ठिकाणी आहे ती सर्व दिल्ली ची जागा होळकरांची आहे .
भारताचा काय विकास झाला ? भारतात धड रस्ते नाहीत , नाही मानसाला पोट भरून खायला आहे , घरे नाहीत भारतात अजून लोक झोपडीत राहतात . जरा लाज ही नाही . ते चीन बघा , जपान बघा .. किती पुढे आहेत . भारताची लायकी काय करून ठेवली आहे ? सत्ता आली की फक्त पैसा खायचा अरे शेन खा..! भारतात रेल्वे आहे तीतीही होळकरांनी करोडो रुपये दिले म्हणून इंग्रजांनी काढली . हे कोणाला माहिती आहे ? व्यापारी फुकट काही करत नसताना . होळकरांनी भारतीय रेल्वे सुरू करायला पैसा दिला होता . राष्ट्रपती भवण , लोकसभा , मंत्रालय वगैरे ज्या ठिकाणी आहे ती सर्व दिल्ली ची जागा होळकरांची आहे . अरे स्वातंत्र्य नंतर भारतीय सरकारने काय घंटा विकास केला ? म्हणून भारतात परिवर्तन पाहिजे . असे जे लोक आहेत त्यांना खाली घातले पाहिजे .
Comments
Post a Comment