गुणसंपन्न, ज्ञानसंपन्न आणि शिलसंपन्न 'अहिल्याई 'घोड्यावर बसून युद्ध करणा-या 'रणरागिणी ' होत्या


गुणसंपन्न, ज्ञानसंपन्न आणि शिलसंपन्न 'अहिल्याई 'घोड्यावर बसून युद्ध करणा-या 'रणरागिणी ' होत्या. संकट समयी धैर्य राखणा-या 'वीरांगना ' होत्या. राजसिंहासनावर बसून राज्य चालविणा-या ' महाराणी ' होत्या. लोक कल्याणासाठी राबणा-या ' लोकमाता ' होत्या. समस्त राष्ट्रीय समाजाला पुत्रवत मानूण संपूर्ण भारत राष्ट्रात जनहिताचे कार्य करणा-या ' राष्ट्रामाता ' होत्या. भारत देशाला गुलाम करू पाहणा-या ब्रिटिशांविरूद्ध एल्गार पुकारणा-या ' देशभक्त ' होत्या.अशा या ' न भूतो न भविष्यती ' ठरलेल्या महाराणी अहिल्याईस 220 व्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन आणि कोटी - कोटी प्रणाम.गर्व से कहो .... जय अहिल्याई ! ! ! !
BAMCEF,BMP,RMS,BMM,RMMS,Bhartiy vidhyarthi morcha SANGLI DISTRict.

https://www.facebook.com/photo.php?fbid=1665949376959554&set=a.1387406301480531.1073741825.100006335232202&type=1&theater

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).