जेम्स मिल म्हणतात भारतीय पैदास ही रानटी अशिक्षित व गलिच्छ आहे..
महात्मा ज्योतीबा फुले बाबासाहेबाचे व तमाम पुरोगामी विचारवंताचे ऐतिहासिक विषयाचे प्रेरणास्थान बहुतेक जेम्स मिल हे इतिहासकार होते असे वाटतेय'
हे मूळचे स्काॅटलंडचे....1806 साली यांनी History of british india या मथळ्याखाली तीन खंड प्रकाशित केले...1826 पर्यंत आणखी तीन खंण्ड त्यात जोडले....मॅकेले सारखे ब्रिटिश अधिकारी हा खंड डोक्यावर घेऊन नाचत....कंपनीच्या सेवत भारतात रूजू होणार्या प्रत्येक इंग्रज अधिकार्याला तो ग्रंथ वाचणे आवश्यक होता...हेलिबरी येथे ब्रिटिश अधिकार्याच्या प्रशिक्षणासाठी स्थापन केलेल्या काॅलेज मध्ये क्रमिक पुस्तकात तो ग्रंथ समाविष्ट करण्यात आला....या ग्रंथाने निरधारीत केलेल्या सुचनेनुसार ब्रिटिशाची भारताविषयची दृष्टी ठरत... जेम्स मिल म्हणतात भारतीय पैदास ही रानटी अशिक्षित व गलिच्छ आहे...इथं सभ्यता संस्कृती नावाचा प्रकार नाही ....बायबल च्या अधारे भारतीयावर राज्य करण्याचा ब्रिटिशाचा जन्मसिध्द हक्क आहे हेच ब्रिटिश साम्रज्याच आद्य कर्तव्य आहे
ऐतिहासिक विषयाचे प्रेरणास्थान हा मुद्दा अधोरेखित आहे...याचा अर्थ असा लावू नका की वरील नेते स्वातंत्र्य चळवळ व देशप्रेमापासून अलिप्त होते इथं विषय भारतीय इतिहासाला अनुसरून हा आहे मी लिखान दोघाचं वाचलय...हे जेम्स मिलच्या विचाराशी साम्य दाखवते आहे....उदा:- बाबासाहेब म्हणतात ......भारतीयाचा इतिहास हा पराभवाचा अपमानजनक इतिहास आहे वगैरे वगैरे
Comments
Post a Comment