History of Koli(Fishermen) community कोली समाज का इतिहास
History of Koli(Fishermen) community
कोली समाज का इतिहास(चालुक्य/सोलंकी,शेलार/शिलाहार,मालुसरे,सुळे,सुळ,मासाळ,झंजे, मुदिराजा,काकडे/काकतीय)
अरट्ट,आरट्टा,रट्ट,महरट्ट संबंधित माहिती
अरट्ट हे मुळ सुमेरियन आणि सिंधु संस्कृतितील अहीर आणि कोळी लोक.
अभ्यासकांच्या मते अरट्ट हा प्राकृत शब्द वैदिक 'अ-राष्ट्र' म्हणजेच राजा,सरकार नसलेले राष्ट्र वरून तयार झाला असावा. अवेस्ता ग्रंथात 'अ-सारा' म्हणजेच राजा,सरकार नसलेले राष्ट्र.
-यानुसार अरट्टा म्हणजे पर्शियाचा आसपासचा भाग असावा असे वाटते.

पाश्चात्य अभ्यासकांच्या मते शिलालेखात उल्लेख असलेला 'शुरूप्पक' प्रदेश म्हणजेच आरट्टा असावा. त्यांच्यात राजाला/देवता 'दुमूझिद मेंढपाळ', 'दुमूझिद कोळी' असे पण उल्लेख आढळतात.
Comments
Post a Comment