सिथियनांचे परिभ्रमण:

सिथियनांचे परिभ्रमण:
सिथियन लोकांच्या टोळ्या आशियांत घुसल्या तेव्हां त्या वेळीं बलाढ्य असलेल्या असुर राष्ट्राच्या वाटेस  जातां त्यांच्यापैकीं कांही टोळ्या पूर्व बाजूला  कांहीं पश्चिम बाजूला गेल्याहोमरनें वर्णिलेला काल आणि इराणी साम्राज्याचा काल यांच्या दरम्यानच्या कालांतील आशियामायनरच्या परिस्थितीवर सिथियन लोकांचा बराच परिणाम झालेला आहे.

सिथियन लोकांच्या चालीरीती वगैरे गोष्टीसंबंधानें विशेष महत्त्वाची माहिती हिरोडोटसच्या ग्रंथांत मिळतेहिरोडोटस  हिपॉक्राटीझ यांच्या ग्रंथांत सिथियन लोक पूर्ण रानटी होते असें वर्णन आढळतेपण नंतरच्या इतिहासकारांनीं सिथियन हे बरेच सुधारलेले लोक होते असें म्हटलें आहेया विरोधाचा खुलासा असा आहे कींसिथियन लोकांपैकीं कांहीं टोळ्या केवळ भटकेगिरी करणा-या होत्यातर उलटपक्षी कांहीं स्थायिक राहून शेतकी  इतर अनेक उद्योगधंदे करणा-या होत्याअर्थातच या दोन प्रकारच्या सिथियन लोकांच्या चालीरीती आणि संस्कृति यांच्यामध्यें बरेच अंतर होतें.

या लोकांपैकी काही टोळ्या या पूर्णतः रानटी  सतत भ्रमंती करणाऱ्या असून त्यांपैकी काही स्थायिक झालेल्या होत्यामात्र हे लोक काटकअंगापिंडाने मजबूत  लढवय्ये असल्याचा उल्लेख आढळतोभटकंती करणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे चराऊ कुरणांचा शोध घेऊन घोडेशेळ्यामेंढ्या गुरांचे कळप पाळणे आणि त्यांना चरण्यासाठी जेथे गवत  पाणी मिळेलत्या प्रदेशांत भटकंती करणे हा होताया प्राण्यांचे दूधमांसरक्तकातडी इत्यादींचा त्यांच्या उदरनिर्वाहास उपयोग होईत्यांना घर असे एका जागी नसल्यामुळे चटकन उभारता  मोडता येईल अशा तंबूंतून वा झोपड्यांतून ते वस्ती करीततंबूसाठी ते कातड्याचा सर्रास उपयोग करीतमात्र स्थायिक झालेल्या टोळ्या गुरे सांभाळून शेती  इतर उद्योगधंदे करीतते गहूमासेलाकूड  गुलाम यांची निर्यात ग्रीक शहरांना करीत असतअर्थात या दोन प्रकारच्या सिथियन लोकांच्या चालीरीतीजीवनमान आणि संस्कृती यांमध्ये साहजिकच फरक आढळतोस्थिरावलेल्या सिथियनांनी व्होल्गा नदी ओलांडून सुमेरियनांच्या ताब्यातील कॉकेशस  काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील आशिया मायनरपर्यंतचा मैदानी प्रदेश सुतीस वर्षे संघर्ष करुन पादाक्रांत केला आणि त्या प्रदेशात साम्राज्य स्थापन केलेत्यांच्या साम्राज्याच्या सीमा निश्चित नसल्यातरी पश्चिम पर्शियातून सिरिया आणि ज्युडिआपासून ईजिप्तपर्यंत त्यांचे अधिराज्य होते.

सिथियन जीवनशैली:
जीवनशैली : सिथियन हे मूलतः भटके लोक होतेते उत्तम घोडेस्वार असून पार्थियनांच्या ढंगात घोड्यावरुन धनुष्यातून बाण मारीतत्यांचा पोशाख घोडेस्वाराला (अश्वीयपूरक असा कातड्याची अर्धचड्डीअंगरखा (डगला त्यावर जॅकेटपायात हलके बूट आणि शिरस्त्राण (छत्रीच्या आकाराची टोपीअसा होतामात्र त्यांच्या सर्व कपड्यांवर बारीकसारीक आकृतिबंधांचा शैलीपूर्ण कशिदा विणलेला असेत्यांच्या स्त्रिया लांब झगे घालीत आणि बुरखा वापरीतत्या मुलांसोबत घोड्यावरुन जात आणि बहुधा चौचाकी गाडीतून हिंडतकाही तज्ज्ञांच्या मते त्या पुरुषांबरोबर घोड्यावर आरुढ होऊन युद्घातही सहभागी होत असतसिथियन युद्घात फारच रानटी असतते शत्रूंची मुंडकी कापतयुद्घाच्या वेळी ते तीन विभाग करीत  त्या प्रत्येकावर एक सेनापती नेमीतराजाकडे सर्व सत्ता असलीतरी लढवय्या वर्ग अनेक राजकीय अधिकार भोगत असेअर्थात या जमातींतील लढवय्या वर्ग सोडता अन्य लोक कृषिप्रधान असून शेती करीतते मुख्यत्वे नीपर  डॉन नद्यांमध्ये वास्तव्य करुन गव्हांसारखी पिके घेत.

सिथियन कला:
सिथियन कला ही मुख्यत्वे अलंकरणाची कला होतीत्यामुळे दैनंदिन जीवनातील वापरावयाच्या वस्तूंमधून – विशेषतः भांडीरगचादरीकपडे यांतून – त्यांची कलाकुसर आढळतेते घोड्याची खोगीरतलवारी यांना अलंकारांनी मढवीत  त्यावर कलाकुसरयुक्त नक्षी काढीत असतत्यांच्या कलेत प्राण्यांना प्राधान्य असून त्यांच्या आकृत्या  रचनाबंध सर्वत्र चितारलेले आढळतात (प्राण्यांची चित्रे हे त्यांच्या कलेचे प्रमुख ज्ञापक होते). त्यांच्या कलात्मक आकृतिबंधांत प्राणी  निसर्ग यांचा सुरेख संगम दृष्टोत्पत्तीस येतोत्यात एक सुसंगती आणि जोश आहेत्यांची ही प्राणिदर्शक शैली सार्मेशियन बहुरंगी चित्रशैलीत विकसित झाली होतीतिचे पुढे गॉथ लोकांनी अनुकरण केले आणि मध्य यूरोपात ती परिचित केलीमध्ययुगात सिथियन प्राण्यांच्या आकृतिबंधाचा प्रभाव उत्तर यूरोपमध्ये आढळतोएकूण ते कलाकुसरीत तज्ज्ञ होतेविशेषतः दागिने त्यांना प्रिय होतेत्यांची शस्त्रेसुद्घा कलाकुसरयुक्त असत.

धर्मविधिविषयक:
त्यांच्या धर्माविषयीची माहिती मुख्यत्वे पुरातत्त्वीय अवशेष आणि काही प्रमाणात ग्रीक  रोमन लेखकांनी लिहिलेल्या विशेषतः हीरॉडोटसच्या इतिहासावरुन ज्ञात होतेत्यांच्या सात उपास्यदेवता होत्यात्यांचे तीन वर्ग होतेपहिल्यात ताबिती (ग्रीक हेस्टिया), दुसऱ्यात पॅपाइडस (झ्यूसआणि अपी (गाईआआणि तिसऱ्यात आटोसिरस किंवा गोटोसिरस (ॲपोलोअसा अनुक्रम होताउरलेल्या अर्टिम्पासा किंवा अर्गिम्पासा (ॲफ्रोडाईट आवरॅनियाआणि अन्य दोन देवतांची नावे कळत नाहीतपरंतु बहुधा त्या हेरॅक्लिस  अरेस या देवतांसदृश असाव्यातसिथियन उपास्यदेवता प्राचीन इंडो-इराणियन परंपरेशी मिळत्याजुळत्या होत्यात्यांच्या देवतांत अग्निदेवता ताबिती (इराणियन तारायतीही इंडो-इराणियन तारायती या अग्निदेवतेच्या संकल्पनेशी साधर्म्य दर्शवितेती त्यांची बहुधा मातृदेवता असावीतसेच वैवाहिक दांपत्य पॅपाइडस (पिताआणि अपी (इराणियन अप-पाणीहे इंडो-इराणियन स्वर्ग आणि पृथ्वी या वैवाहिक जोडप्यांच्या संकल्पनेचे द्योतक असावेत्यांच्या संयोगातून टार्गिटॉस हा सिथियन लोकांचा  त्यांच्या राजवंशाचा पूर्वज जन्माला आलायाच धोरणाने सिथियनांची आर्टिम्पासा ही देवता इराणियन आर्ती (आशीया देवतेशी सादृश दर्शवितेती भौतिक सुबत्तेची निदर्शक असून हीरॉडोटसने तिचे सादृश्य ॲफोडाइटीशी दाखविले आहेतसेच हीरॉडोटसच्या मते ॲरिस या देवतेची आराधना युद्घदेवता म्हणून करण्यात येईती इराणियन व्हेरेथ्रग्ना या देवतेशी मिळती जुळती होतीया देवतांना मेंढ्याघोडे प्राण्यांचे बळी तसेच लढाईतील कैदी बळी म्हणून अर्पण करीत. त्यांच्या सभोवती प्राण्यांचे चित्र काढीत.

या सात प्रमुख देवतांशिवाय टार्गिटॉसचे तीन मुलगे यांनाही त्यांच्यात आदराचे स्थान होते.

सिद राजघराणे
याशिवाय सिथियन जमातींतील सिद या राजघराण्याचे दैवत थागिमासाडस (Thagimasida)  हे असून त्याचे हीरॉडोटसने पॉसेडॉन(Poseidon) या ग्रीक देवतेबरोबर साधर्म्य दर्शविले आहेत्यांच्या संप्रदायाविषयीची माहिती त्यांच्या राजांच्या थडग्यांवरुन होतेया उत्खनित थडग्यांतून काही धर्मविधिविषयक वस्तू आढळल्यामात्र उत्खननात त्यांच्या देवतांच्या मूर्ती  मंदिरे आढळली नाहीत.

त्यांच्या और्ध्वदेहिक कर्मकांडाविषयीची माहिती त्यांच्या कबरस्थानातील पुरातत्त्वीय पुराव्यावरुन ज्ञात होतेमेलेल्या माणसाचे शव संलेपन करुन त्याची मिरवणूक काढीत असत  चाळीस दिवसानंतर त्याचे दफन करीत.




सिथियन हे मूलतः भटके लोक होते. मात्र हे लोक काटकअंगापिंडाने मजबूत  लढवय्ये असल्याचा उल्लेख आढळतोऔषधी युक्त शेळया मेंढ्याच्या दुधातुन  या लोकांत काटक निरोगीपणा आला.

सिथियनांचे परिभ्रमण:
सिथियन लोकांच्या टोळ्या आशियांत घुसल्या तेव्हां त्या वेळीं बलाढ्य असलेल्या असुर राष्ट्राच्या वाटेस  जातां त्यांच्यापैकीं कांही टोळ्या पूर्व बाजूला  कांहीं पश्चिम बाजूला गेल्याहोमरनें वर्णिलेला काल आणि इराणी साम्राज्याचा काल यांच्या दरम्यानच्या कालांतील आशियामायनरच्या परिस्थितीवर सिथियन लोकांचा बराच परिणाम झालेला आहे.

भटकंती करणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे चराऊ कुरणांचा शोध घेऊन घोडेशेळ्यामेंढ्या गुरांचे कळप पाळणे आणि त्यांना चरण्यासाठी जेथे गवत  पाणी मिळेलत्या प्रदेशांत भटकंती करणे हा होताया प्राण्यांचे दूधमांसरक्तकातडी इत्यादींचा त्यांच्या उदरनिर्वाहास उपयोग होईत्यांना घर असे एका जागी नसल्यामुळे चटकन उभारता  मोडता येईल अशा तंबूंतून वा झोपड्यांतून ते वस्ती करीततंबूसाठी ते कातड्याचा सर्रास उपयोग करीतमात्र स्थायिक झालेल्या टोळ्या गुरे सांभाळून शेती  इतर उद्योगधंदे करीतते गहूमासेलाकूड  गुलाम यांची निर्यात ग्रीक शहरांना करीत असतअर्थात या दोन प्रकारच्या सिथियन लोकांच्या चालीरीतीजीवनमान आणि संस्कृती यांमध्ये साहजिकच फरक आढळतोस्थिरावलेल्या सिथियनांनी व्होल्गा नदी ओलांडून सुमेरियनांच्या ताब्यातील कॉकेशस  काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील आशिया मायनरपर्यंतचा मैदानी प्रदेश सुतीस वर्षे संघर्ष करुन पादाक्रांत केला आणि त्या प्रदेशात साम्राज्य स्थापन केलेत्यांच्या साम्राज्याच्या सीमा निश्चित नसल्यातरी पश्चिम पर्शियातून सिरिया आणि ज्युडिआपासून ईजिप्तपर्यंत त्यांचे अधिराज्य होते.

सिथियन जीवनशैली:
जीवनशैली : सिथियन हे मूलतः भटके लोक होतेते उत्तम घोडेस्वार असून पार्थियनांच्या ढंगात घोड्यावरुन धनुष्यातून बाण मारीतत्यांचा पोशाख घोडेस्वाराला (अश्वीयपूरक असा कातड्याची अर्धचड्डीअंगरखा (डगला त्यावर जॅकेटपायात हलके बूट आणि शिरस्त्राण (छत्रीच्या आकाराची टोपीअसा होतामात्र त्यांच्या सर्व कपड्यांवर बारीकसारीक आकृतिबंधांचा शैलीपूर्ण कशिदा विणलेला असेत्यांच्या स्त्रिया लांब झगे घालीत आणि बुरखा वापरीतत्या मुलांसोबत घोड्यावरुन जात आणि बहुधा चौचाकी गाडीतून हिंडतकाही तज्ज्ञांच्या मते त्या पुरुषांबरोबर घोड्यावर आरुढ होऊन युद्घातही सहभागी होत असतसिथियन युद्घात फारच रानटी असतते शत्रूंची मुंडकी कापतयुद्घाच्या वेळी ते तीन विभाग करीत  त्या प्रत्येकावर एक सेनापती नेमीतराजाकडे सर्व सत्ता असलीतरी लढवय्या वर्ग अनेक राजकीय अधिकार भोगत असेअर्थात या जमातींतील लढवय्या वर्ग सोडता अन्य लोक कृषिप्रधान असून शेती करीतते मुख्यत्वे नीपर  डॉन नद्यांमध्ये वास्तव्य करुन गव्हांसारखी पिके घेत.

धनगरांनी राजसत्तांना केलेली मोलाची मदत म्हणजे हेरगिरीसतत भटकंती असल्याने  चा-यासाठीच हिंडत असल्याने शत्रुमुलुखातील हालचाली त्यांना आपसुक कळतशिवाजी महाराजांनी नुसत्या गडकोटांसाठी नव्हे तर हेरगिरीसाठीही त्यांचा उपयोग करुन घेतला...पण सर्वात महत्वाचा उपयोग म्हनजे गनीमी कावा.


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans