भारतीयांनो!!!! धनगरांनो!!! विचार करा!!!!

भारतीयांनो!!!! धनगरांनो!!! विचार करा!!!!
-------------------------------------------------
1) ज्या सम्राट अशोकाचे चक्र राष्ट्र ध्वजावर घेतले.
2) ज्या सम्राट अशोकाचे " सत्यमेव जयते " हे ब्रीद वाक्य म्हणून देशाने स्वीकारले .
3)ज्या सम्राट अशोकाची चार सिंहाची प्रतीमा देशाची मुद्रा म्हणून स्विकारली.
4) ज्या राजाला देशाचा सर्वोत्तम तथा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानले जाते.
5) ज्या सम्राट अशोकामुळे भारताला जगात नावलौकिक प्राप्त झाले.
6) ज्या अशोकामुळे सबंध विश्व भारताला अशोकाचा भारत म्हणून ओळखते.
7) ज्याच्या नावाने देशात सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र दिल्या जाते.
8) ज्या सम्राटाचे राज्य पाकीस्तान, अफगानिस्थान, ईरान , भूतान ,बांग्लादेशापर्यंत पसरलेले होते.
9) ज्या सम्राटामुळे भारताला जम्बूदीप भारत म्हणून ओळख प्राप्त झाली.
10) ज्याने सुवर्णमय भारत निर्माण निर्माण केला.
11) ज्याच्या काळात भारतात साक्षरतेचे प्रमाण 80 % होते.
12) ज्या अशोकाच्या काळात भारताचा विकासाचा दर 32.5 % होता. ( आता भारताचा विकास दर 7% ते 9% दरम्यान आहे तर अमेरिकेचा 14% ते 20 % दरम्यान आहे.)
13) ज्या सम्राट अशोकाच्या काळात भारत जागतिक महासत्ता होती.
14) ज्या सम्राटामुळे भारतीय बौद्ध धर्म विश्व धर्म बनला.
15)ज्याच्या शासन काळात मानव - प्राणी - पर्यावरण यांच्या विकासाला व संरक्षणाला प्राधान्यक्रम दिला जात होता.
16) ज्या महान अशोकाला सबंध जग देवानांप्रिय प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखतात.
त्या महान सम्राट अशोकाची जयंती भारतात का साजरी होत नाही ?  सम्राट अशोकाच्या जयंतीचे विस्मरण शासनाला व भारतीय जनतेला का पडावे?
शासनाने रितसर तैलचित्र निर्माण करून जयंतीच्या तारिख घोषित करावी.
अन्यथा किमान धनगर - बहूजन बांधवांनी एखादी तारिख निश्चित करून (माझ्या मते सम्राट अशोकाची जयंती 26 मार्च ला ) साजरी करावी.
आमदार महादेव जानकर साहेब यांनी राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई, आद्य स्वातंञ्यवीर राजे यशवंत आणि अन्य महापुरूष यांच्या जयंत्या साज-या करून समाजात नवचैतन्य निर्माण केले. 

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).