कुली चित्रपटात अभिताभ बच्चन म्हणतो हम जहाँ खड़े हो जाते है वहिसे लाइन शुर हो जाती है। म्हणजे तोच विश्वाचा मध्य आहे वास्तवात कोणी तसा माणूस असेल तर तो शरद पवार आहे

कुली चित्रपटात अभिताभ बच्चन म्हणतो हम जहाँ खड़े हो जाते है वहिसे लाइन शुर हो जाती है। म्हणजे तोच विश्वाचा मध्य आहे 
वास्तवात कोणी तसा माणूस असेल तर तो शरद पवार आहे
त्याच्या गळ्यात ढोल एकच आहे पण त्यातून अनेक घाया काढण हे त्याच कसब आहे 
14
फेब 2015 ला बारामतित पवार गळ्यात ढोल घालून नाचले त्यांच्या भोवती आमची काही कोकर फेर धरत होती म्हणतं होते पवार साहेब गजी घाई खुप सुन्दर वाजवताय हां गज्याचा खेळ बघायला आले होते दिल्ली सरकार नरेंद्र आणि मुम्बई सरकार देवेन्द्र ढोलातून शब्द बाहेर पडत होते आरक्षण आरक्षण धनगर आरक्षण पण त्या पवार नृत्याकडे नरेंद्रनी आणि देवेंद्रनी लक्ष्य दिल नाही कारण याच्या खेळाच्या आदल्या दिवसी नाशिक येथे भिल्ल नृत्याचा कार्यक्रम झाला तिथे मधुकर पिचड cd लावून असुर नृत्य करत होता cd तिल आवाज पवारांच्या ढोलातिलच होता वाजविनारेहि पवारच होते वेताळ आसुरी नृत्य करणाऱ्या पिचड भोवती भोले आदिवासी फेर धरत होते सर्व बारामती सारख 14 फेब झाल तसच नृत्य चालल होत पण ईथे ढोलातील शब्द वेगळे होते नक्को नक्को धनगर नक्को
13
फेबच नाशिकच चित्र अस होत
मधुकर पिचडने कड़क लक्ष्मी सारखी वेषभूषा केलि आहे पायात धनगर आरक्षण विरोधाची घुंगर हातात धनगर द्वेषाचा आसुड़ डोक्यावर मरी आईचा गाड़ा असतो तसा एनसीपीचा गाड़ा त्यात टेप रेकॉर्डर ठेवलेला त्यात पवारांच्या ढोलाचे शब्द 
नक्को नक्को धनगर नक्को
या तालावर पिचड थयथयाट सुरु कार्यक्रम नाशिक मधेच असल्यामुळे पिचडच्या अंगात त्राटिका सूर्पनखा संचारल्या सारख्या वाटत होत्या तर भोळे आदिवासी त्याला अंगारा धुपारा पुरवत होते
13
फेब हां रेकॉर्डेड ढोल वाजन्याच्या कार्यक्रम झाला तर 14 तारखेला लाइव ढोल वाजन्याचा कार्यक्रम ढोल्या गळ्यात ढोल अदकवून गजी घाई लावत होता ढोलातून बोल काढत होता 
आराक्षण आरक्षण धनगर आरक्षण 
धनगर पटाईत ढोल्या पवारांच्या तालावर फेर धरून नाचत होते 
आणि माझ्या सारख्या वेडपट माणसांना प्रश्न सतावत होता की ढोलातील कोणते शब्द खरे 
आरक्षण आरक्षण धनगर आरक्षण
नक्को नक्को धनगर नक्को
काहीही असो पण ढोलियाच कसब मात्र वदातीत होत
या ढोल्याच्या तालावर नाचनार्या धनगर आणि आदिवासिना एक माहीत नाही की या ढोलाच जे लाकड़ी कड़ आहे ते आदिवाशिंच्या मालकीच्या जंगलातील झाड़ कापून तयार केले आहे आणि त्यावर मढविलेल चामड धनगराच मेंढरु कापून काढलेल आहे
पवारांच काय आहे? फ़क्त दांडक हे दांडक घेऊन ते त्या हवा तसा ढोल बडवितात तर धनगर आधिवाशि त्यावर नाचतात एक लक्षात ठेवा ढोलावर दोघांची सारखीच मालकी आहे आणि ढोलिया उपरा आहे 
बापू हटकर
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
हा लेख सर्वत्र पाठवा
💃👯💃👯💃
[20:32, 24/02/2015] Bapu Hatkar: 😷👊😷👊😷👊😷👊😷👊

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).