धर्म निरपेक्ष राजा छत्र पती शिवाजी महाराज
धर्म निरपेक्ष राजा छत्र पती शिवाजी महाराज आदिल शाहचे सरदार सरदार -शहाजी महाराज, शिवाजीचे आरमार प्रमुख- दौलत खान ,शिवाजींचा सहकारी- मदारी मेहतर, अफझलखानाचा वकील- कृष्णाजी भास्कर, शिवाजींचा वकील - काझी हैदर, औरंगजेबाचे सरदार- मिराझाराजे जयसिंग, शिवाजींचा पायदळ सैन्य प्रमुख- इब्राहीम खान, शिवाजींचा सहकारी सेवक -शिवा न्हावी ,किल्लेदार – महार, शिवाजींचा प्रमुख हेर - बहर्जी नाईक रामोशी, आरमार आधारस्तंभ - मयांक भंडारी, सुमंत डबीर- ब्राह्मण, जीवा महाला -नाभिक ,
हा इतिहास जो खरा आहे ...
हा इतिहास जो खरा आहे ...
शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहीम खान... उत्तर-जर मुसलमान विरोधक नसते तर नेताजी पालकरांना परत हिंदु केलेच नसते.मुसलमान काय नी हिंदु काय एकच म्हणाले असते. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान… उत्तर-याच दौलतखानाने परत सिद्दीशी हातमिऴवणी केली,त्या अगोदर राजांनी दर्यासारंगास आरमार प्रमुख नेमले होत!!े शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल... उत्तर-हा बाटगा सिद्दी हिलाल शाहेस्तेखानाला गुप्त बातम्या पुरवत होता तेव्हा आमच्या बहीर्जी नाईकांनी वाटेतच ठार केला. शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता? नूर खान… उत्तर-पहीले सेनापती माणकोजी दहातोंडे होते.नुरखान हा दरोडेखोर होता जुन्नर मावऴात. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर… उत्तर-येड्यांनो मेहतरी करणे म्हणजे भंगीकाम करणे.मदारी भंगी होता जातीने मुसलमान नव्हे. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील? काझी हैदर... उत्तर-शिवप्रभुंचे वकील होते कृष्णाजी बोकील..खुप वकील होते.काझी हैदर हा निशानबारदार होता..म्हणजे पोस्टमन होता शत्रुचा. शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव? मीर मोहम्मद... उत्तर-याला 3 लक्ष होन दिले तेव्हा काढायला आला तो चित्र...कवी भुषणासारखे स्वयंस्फुर्त नाही आला होता. आणि शिवाजी महाराजांना अफझल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा? रुस्तुमे जमाल... उत्तर-वाघनखे खुद्द शिवरायांनी बनवलेले शस्त्र होय.याअगोदर वाघनखे हे हत्यार कोणीच नव्हते वापरले. रुस्तुम जमाल हा हशबी, यांचा आणि लोहारकामाचा दुरवर संबंध नसतो. एवढे जर मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय? उत्तर-वरील सर्व मुसलमान पात्रे ही फितुर झाली पुढच्या काऴात तर काही काल्पनिक..! शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते त्या पैकी 10 मुसलमान होते आणि बॉडी गार्ड काय करू शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा… उत्तर -शिवरायांचे फक्त 10 अंगरक्षक होते. 1) तानाजी मालुसरे 2) सुर्याजी काकडे 3) जीवाजी महाले 4) संभाजी कोंढाऴकर 5) रामजी ढमारे 6) विसाजी खेचर 7) येसाजी कंक 8) गोदाजी जगदाप 9) शिवाजी जैधे 10) भिकाजी चोर यात एकही मुसलमान नाही आहे.100 वेऴा बखरी तपासा copied
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/614160245383061
Comments
Post a Comment