तोंड दाबून बुकक्याचा मार
[20:32, 24/02/2015]
Bapu Hatkar:
तोंड दाबून बुकक्याचा मार
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
राम शिंदे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे गृह राज्य मंत्री झाल्यावर समस्त मेंढपाल वर्ग खुष झाला वाटल रानावनातून फिरणाऱ्या धनगरना पोलिस संरक्षण मिळेल पण इथे तर उलटच घडल मंडनगण फराटा येथे कुस्तीच्या वादातून दंगल उसळली जातिवाचक शिव्या देत गावगुंड आणि पोलिसांनी धनगरावर हल्ला केला ज्यानी मार खाल्ला त्यांनाच पोलिसांनी जेरबंद केल तुरुंगात त्याना थर्ड डिग्रीला रोज सामोर जाव लागत आणि ज्यानी धनगराना मारल ते गुंड राज राजरोष पणे मोकळे फिरतात त्याना अटक कधी करणार
राम शिंदे तुम्ही काय कराव हे सांगण्या एवढा मी मोठा नाही पण मी तुमच्या जागी असतो तर ताबड़तोब मंडनगण फराट्याला गेलो आदतो दंगल ग्रस्तांचे अश्रु पुसले असते आणि दंगल खोराना तुरुंगात डाम्बल असत धनगर दोषी असतील तर त्यांच्यावर खटले भरा पण निर्दोष लोकावर अत्याचार का? समोरच्या एकाही व्यक्तीला अटक का नाही
फड़नविस साहेब तुमचा कोणीच मंत्री स्पॉट वर का गेला नाही?
ठीक आहे आम्ही आ।आमच्या न्यायाचा लढा आता आम्ही स्वतः लढू आमचे एक समाज बांधव तिथी पोहचले आहेत ते आंदोलन उभारतील त्याचे स्वरूप काय असेल त्याची घोषणा श्री राम गावडे त्याच जागेवरून करतील
सर्व समाज बांधवाना विनंती मंडनगण फराटा हे गाव शिरूर तालुक्यात आहे जिल्हा पुणे या पूर्वी शिरूर मधून दोन आमदार निवडून गेले आहेत याचा अर्थ या तालुक्यात धनगर मोठ्या प्राणांत आहेत अहमदनगर आणि पुणे या दोन सीमावर्ती जिल्ह्यातील हां प्रदेश या सम्पूर्ण पट्यात दाट लोकवस्ती आहे चला उठा दंड थोपटा याच आंदोलनात आरक्षणाची आठवण सरकारला करुन द्या
सर फरोसीकी तमन्ना अब हमारे दिल में है।
देखना है जोश कितना बाजू-ए-सरकारमे है।
आता आम्ही तोंडदाबून बुक्याचा मार जास्त दिवस सहन करणार नाही
बापू हटकर
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
हां लेख सर्वत्र पाठवा

[20:31, 24/02/2015] Bapu Hatkar:
खेळ खंडुबा आणि नाच बिरुबा
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
Comments
Post a Comment