समाजाच्या मान्यवरांच्या नामावळीत पद्मश्री ना.धों. महानोर,
शिवाजी महाराजाप्रमाणेच वेदीक पद्धतीने राज्याभिषेक करणारा एकमेव राजा म्हणून यशवंतराव होळकर
यांचा उल्लेख केला जातोय. समाजाच्या मान्यवरांच्या नामावळीत पद्मश्री ना.धों. महानोर, विमानांचे गिअर बनविणार्र्या अमेरिकेतील `यूएस एरोमोटिव’चे डॉ. सुहास काकडे, पहिले बॅरिस्टर तुकाराम शेंडगे, जिल्हाधिकारी जराड, राजूरकर ,आयपियस अधिकारी मधूकर शिंदे, पद्मश्री डाॅ.विकास महात्मे,पहिले कृषी अधिकारी पांडुरंग लुबाळ,झुंझार व्यक्तिमत्व स्व. बी.के.कोकरे, डाॅ.शेबडे, अॅड.आण्णाराव पाटिल,समाजसेवक गुंडेराव बनसोडे , इतिहास संशोधक होमेश भुजाडे ,कोकणे सर आदींची नावे घेतली जात आहेत.
ए.एस.पुकळे,सातारा.
ए.एस.पुकळे,सातारा.
Comments
Post a Comment