Dhangar community should learn lesson from this.

वाचा आणि विचार करुन क्रुती करा...!
वंजाराओ खूप शिका – चांगली नोकरी व्यवसाय करा. गरिबी झटका. आणि गरिबी लपवण्यासाठी ‘वंजारी' शब्दाचा वापर करू नका. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि प्रोग्रेसिव शेतीव्यवसाय या चार मुख्य भागांत वंजारी समाजाने एकत्र येऊन एकमेकांना मदत केल्यास आपण फक्त वंजारी समाज जपान देशापेक्षा जास्त मोठी प्रगती करू शकतो. 
त्यासाठी आपल्याला नेत्यांची आणि राजकीय पक्षांचीच गरज आहे असं नाही.
आपला
सुमेश मोराळे सर
केज तालुका सरचिटणीस
भारतीय वंजारी विद्यार्थी संघ .

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans