सचिन चौगुले यानी ईथे मराठा आरक्षणा संबधी

सचिन चौगुले यानी ईथे मराठा आरक्षणा संबधी प्रकाश आम्बेडकरांचा लेखातील 9 कलमे दिली आहेत त्यातील प्रत्येक कलम हे सत्ता आणि सम्पत्तिसि जुडल आहे 171 घरानी राजकरस्नात प्रबल आहेत आणि मराठा समाजातील प्रत्येक कुटुंब एकमेकासि नाते संबंध जोड़त प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या नात्या गोत्यात आहेत प्रत्येक जात आपापल्या जाती पूर्ति स्वतन्त्र तलावा सारखी चहुदिशानि बध्द अशा प्रकारे तटबंदी घट्ट असलेल्या या तल्यातील पाणी दुसऱ्या तळ्यात जात नाही मराठा तलावातील लोक संख्या 25% आहे आणि राज्याची 80% संपत्ति त्या तलावात आहे इतर सर्व जातीच्या वेगवेगळ्या तलावातील लोक संख्या 75% आहे आणि तिथली संपत्ति मात्र आहे फ़क्त 20% आता हां असमतोल कसा दुरुस्त करायचा
ईथे मी राज्याची सत्ता संपत्ति जी म्हटली आहे त्यात शेत जमीन कारखाने शैक्षणिक संस्था साखर कारखाने दूध संघ बँका नोकार्या मोठमोथे कंत्रातदार हॉटेल जहाजे जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्राम पंचायती लोकसभा विधानसभा दवाखाने हे सर्व त्यात आल
🇮🇩🐏🐐🇮🇩बापू हटकर

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans