Posts

मौर्य काळ आणि भारताचे शहरीकरण

Image
मौर्यां च्या अगोदर सिंधू च्या पूर्वेकडे शहरीकरण झाले नव्हते. येथील लोक झोपडीत राहणारे,पूजा-पाठ करणारे आणि वेदांचा अभ्यास करणारे साधे लोक होते.इतिहास लिहिणे म्हणजे काय हे त्यांना माहितीच नव्हते. पर्शियन साम्राज्याच्या काळात बरेच लोक भारतात आले आणि इथे शहरे निर्माण केली. मौर्य घराणे ही त्यांच्यापैकीच एक होते. पर्शियन साम्राज्यात राजकारणाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी या भागात मोठे साम्राज्य निर्माण केले.सातवाहन लोकांनी ही मौर्यानंतर साम्राज्ये निर्माण केले.

हे राजे भारतीय कसे काय?

Image
पुरु आणि अंभी(तक्षक) या राजांचे जे पुरावे मिळतात ते ग्रीकांकडून,मुद्राराक्षस नाटकात ही या राजांचे साधे नावही नाही,मग हे राजे भारतीय कसे काय? ग्रीकांनी तक्षशिला या नगरीचा उल्लेख केला आहे परंतू चाणक्याचा कुठेही नाही.अंभी हा तक्षशिला या नगरीचा राजा होता. अंभी या राजाने अलेक्झांडरला १०,००० मेंढ्या आणि ३० हत्ती भेट दिले होते.अश्वघोष हा बुद्ध विद्वान अलेक्झांडरला भेटला होता परंतु चाणक्यला भेटावसे वाटले नसेल?चाणक्याने अंभी आणि पुरु या राजांची तरी मदत घ्यायला हवी होती आणि एवढा मोठा विद्वान ग्रीकांच्या निदर्शनास यायला हवा होता. Persain emperor Darius the great spent the winter of 516-515 BCE in the Gandhara region surrounding Taxila, and prepared to conquer the Indus Valley, which he did in 515 BCE,If this was big center of education Persians would have defiantly mentioned it.

हे भारतात कधी होणार?

Image
https://www.youtube.com/watch?v=A8q-Zx8gIbg

प्राचीन पंतप्रधान

Image
प्राचीन काळी पतंप्रधान फक्त आणि फक्त राजाचा अविवाहित सेवक असायचा. पंतप्रधान कोणीही बनू शकत नव्हते. आपल्याकडे बैलाला कसे नपुसंक केले जाते तसे त्यालाही केले जायचे.बेगोस या पर्शियाच्या पंतप्रधानाला याच पद्धतीने नपुसंक केले होते परंतू त्याचे डोके मात्र औरच होते.मलिक अंबर हा दख्खन चा महान पंतप्रधान असाच हूशार होता परंतू तो विवाहित होता. मूलतः तो आफ्रिकन गुलाम होता.

अलेक्झांडरचा अंत आणि मुद्राराक्षस(अमात्य राक्षसाची अंगठी)

Image
अलेक्झांडरची आंगठी आजही प्रसिद्ध आहे. अलेक्झांडरची आंगठी कोणी चोरली होती आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचे रहस्य विद्वान आजही सोडवू शकले नाहीत. याचे कारण मूळ मुद्राराक्षस या नाटकाचे झालेले भारतीयकरण त्यामुळे विद्वानांची अक्षरशः अगदी दिशाभूल झाली. कोणी चोरली होती ती अंगठी? ती आंगठी रोक्सान या अलेक्झांडरच्या विश्वासू पर्शियन क्षत्रपाने चोरली  होती. कोण होता बेगोस? बेगोस हा पर्शियाचा कुटील प्रधानमंत्री होता,तो राजाचा अविवाहित सेवक होता.हा लोकांना विष देऊन मारायचा आणि स्वतः रोज थोडे थोडे विष खायचा. बेगोस ने अख्खा पर्शियन राजपरिवारच का संपविला ? कारण ते शासक म्हणून अयोग्य नव्हते. सायरस दि ग्रेट (कुरुष महान) ने सिंधपासून ग्रीक पर्यंत निर्माण केलेले महान आणि शांततेचे राज्य अलेक्झांडर हा रक्तपिपासू गिळंकृत करायला निघाला होता. संपूर्ण आशिया खंडात अशांतता आणि हाहाकार माजला होता. कोण होता शशीगुप्त (Sasicotts) शशीगुप्त हा तरुण बेगोसच्या सिंध प्रांतातील "पटाला" येथील अत्यंत विश्वासू क्षत्रपाचा मुलगा होता.मूलतः हे क्षत्रप ईराणी होते परंतू सिंध भाग आणि तेथील संस्कृतीशी एकरूप झाले ह...

ट्रोल (करणारे)मावळे गडावर बाथरूम का बांधून देत नाही?

Image
ट्रोल (करणारे)मावळे गडावर बाथरूम का बांधून देत नाही. तिथे हागले मुतलेले चालते का? मुलींनी शॉर्ट घालून गडावर गेलेले चालत नाही. मग उघड्यावर मुतलेले चालते का?शॉर्ट घालून गेल्याने इतिहास बदलतो का? 

मागी

प्राचीन ईराणमधील "मिदि" लोकांच्या सहा जातींपैकी एक जात पुरोहितांची होती.त्यांना ग्रह,तारे आणि ज्योतिषविद्येचे चांगले ज्ञान होते. मॅजिक शब्द हा मागी वरून आला आहे. मगध हा शब्द ही मागी वरून आला आहे. येशू ख्रिस्तांच्या जन्माविषयी भवितव्य त्यांनीच अगोदर सांगितले होते.