राजस्थानातल्या मेवाड अश्या छोट्याश्या भागाचे प्रतिनिधित्व करणारा महाराणा प्रताप जर ग्रेट असेल तर...

राजस्थानातल्या मेवाड अश्या छोट्याश्या भागाचे प्रतिनिधित्व करणारा महाराणा प्रताप जर ग्रेट असेल तर, जम्मू ते कन्याकुमारी आणि अफगाणिस्थान ते भूतान अशी सत्ता असणारा अशोक तर काय चीज असेल. अशोकाचे नाव घ्यायला हे लोक का घाबरतात काय माहित?

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans