सातारा जिल्ह्यातील.... कै.श्री.कर्नल.संतोष महाडिक... कुपवाडा (जम्मू-काश्मिर) येथे आतंकवाद्यांशी लढताना शहीद...


 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐





सातारा जिल्ह्यातील.... कै.श्री.कर्नल.संतोष महाडिक... कुपवाडा (जम्मू-काश्मिर) येथे आतंकवाद्यांशी लढताना शहीद... ते 41 राष्ट्रीय रायफल (41RR) चे कर्नल(CO) होते... आज सायंकाळी चार वाजता त्यांना वीरगती मिळाली... अशा या धनगर मराठी शूरवीरास सॅल्यूट आणि मानाचा मुजरा...

18 th Nov

Comments