यादव सर्वत्र एकत्र आले धनगर एकत्र येतील का?

यादव सर्वत्र एकत्र आले
धनगर एकत्र येतील का?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
काल सर्व यादव परिवार एकत्र आलेले दूरदर्शनवर दाखविले हे आपल्यातील अनेकानि पाहिल असेल मुलायमसिंग यादव लालू यादव शरद यादव आणि असे अनेक छोटे मोठे यादव एकत्र आले 
तसे हे सर्वच यादव हे पशुपाळ जातीचे आणि राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारांचे 
एकच जात एकच विचार पण वैयक्तिक अहंकारामुले हे सर्व यादव अनेक पक्षात विभागले गेले हे अहंकारी वागण तंतो तंत आपल्या सारखाच आहे यादव म्हणजे अहीर गवली गई म्हशी पालनारे आणि आपण शेल्या मेंढ्या पालनारे म्हणजे आपलीच पोट जात म्हणून त्यांचा आणि आपला अहंकार सारखाच 
काल या यादावान्च्या लक्षात आले की आपला अहंकार पोकल आहे त्याचा गैर फ़ायदा लोक घेतात आपण एक झाल पाहिजे त्यानी सर्वानी एकत्र येवून सहा पक्षाचे विलीनीकरण केले त्याच अध्यक्षपद मुलायमसिंग याना दिले त्याचे दुःख शरद यादव यानाही झाले नाही लालू यादव यानाही झाले नाही ते दोघे सरळ मुलायमसिंगान्च्या हाता खाली काम करायला तयार झाले हे विलीनीकरण किती दिवस टिकेल काही सांगता येत नाही कारण तेहि शेवटी धनगरच आहेत पण आज तरी ते एकत्र आले आहेत
हे आपल्याला जमल पाहिजे तेच नेमक जमत नाही आणि म्हणून आपण एकत्र येत नाही कारण आपल्यातील प्रत्येकाला अध्यक्ष व्हायच असत आणि इतरानी आपल्या हाताखाली काम कराव अस वाटत मग हे एकीच कस जमायच?
हे जमवाव लागेल आपल्याला सगाल्याना एकत्र यावच लागेल
खर तर काही थोड़े स्वार्थी लोक सोडले तर आपल्यात चांगले लोक खुप आहेत ते सर्व समाज हिताच्या वेडाने झापाटलेले आहेत पण एकमेकांचा कमालीचा द्वेष करतात द्वेष मत्सराच काहीही कारण नसताना आपण एकामेकासी वैर करतो हे सर्व थाम्बवुन समाज हितासाठी आपण एकत्र येवू शकत नाही का? 
महादेव जानकर डॉ विकास महात्मे राम गावडे हनुमंत सुळ सिध्देश्वर आवारे राम लांडे विजय गावडे रणजीत गोरड विक्रम गोरड राजिव हाके होमेश भुजाड़े श्रीधर गोरे उमाकांत बाजीगर विजय कोलेकर नितिनराजे संतोष बिचाकुले बापू शिंदे महेद्र वाघमोडे अनिल पानसरे नामदेव सोडगिर आत्माराम सलगर माधव गडदे सचिन चौगुले शशिकांत तरंगे अशोक चोरमुले मच्छिंद्र मोरे संगीताताई ढोके डॉ वर्षा चवरे डॉ संदीप घुगरे ज्ञानेश्वर परदेशी नवनाथ गारले शिवाजी ढगे केतन चन्दन श्रीनिवास म्हस्के कैलास निर्मल इंद्रकुमार भिसे गलांडे मैडम उत्तरेश्वर गोरे लक्षमण एकल प्रा डांगे आणि असेच अनेक लोक आहेत इथे सर्वांचीच नावे घेता येत नाहित पण समाजावर निस्वार्थी प्रेम करणारे खुप आहेत हे सर्व एकत्र आले तर इकडची दुनिया तिकडे करतील पण आपसात जुलावुन घेत नाहित एक पुढे गेलेला दुसर्याला चालत नाही या साठी काय कराव हे कळत नाही विज्ञान वादी सुधारानावादी या सर्वांची माफ़ी मागुन साईनाथ बुचे सर जगात जर देव असेल तर त्याला एकच गोष्ट मागेल
हे परमेश्वरा धनगर विकासाठी तू काही करू नको माझ्या या सर्व लोकांना एकत्र आण त्याना एकामेकावर प्रेम करायच शिकाव आमच नसीब आम्ही घडवू नरकाला स्वर्ग बनाविन्याची ताकद या माझ्या लोकात आहे याना फ़क्त एक कर
मित्रानो सत्ता सम्पत्तित खुप मोठा वाटा आहे आपला 36 आमदार पाच खासदार चार मंत्रिपद महापौर नगराध्यक्ष zp अध्यक्ष पंचायत समिति सभापति पद उद्योग धंदे व्यापार दूध संघ साखर कारखाने महामंडले हजारो पद खाली आहेत ती सर्व दुसरे लोक वापरत आहेत ती आपल्याला किंवा आपल्या लोकांना मिलावित असा विचार करा ती नक्की मिलतिल 
समाजासाठी एक होउ नेक र्हाऊ अंतिम क्षणा पर्यन्त लढत राहु
मी माझ्या लेखात महादेव जानकराना कैबिनेट मंत्री करा आस म्हटल होत त्याचा काहीना आनंद झाला काहीना वाईट वाटल 
वाईट वाटण्या सारख त्यात आहे तरी काय अरे आपले चार असायला हवेत दोन कैबिनेट दोन राज्य मंत्री सध्या आपल्याकडे एकच राज्य मंत्रीपद आहे आपली तिन मंत्रिपदे ईतर लोक वापरतात त्यातल एक जानकराना मागितल तर बिघडल कुठ?
तुमचा कोणी लायक माणूस असेल तर त्याच नाव सुचवा आपण त्याच्यासाठिही मागु
खुप काम करायची आहेत आपल्याला माणस कमी पडतील सत्ता संपत्तीच सामान वाटप करू या
हां घ्या आपला अजेंडा
1 st आराक्षनाची अमल बजावणी करा
2 सोलापुर विद्यापिठाला अहिल्यादेविंच नाव द्या राजधानी मुम्बैत अहिल्यादेविंच उचित स्मारक करा 
3 चर्चगेट स्टेशन अहिल्यादेवी चौकात आहे तिथे कुठेही चर्च नाही म्हणून या स्टेशनला अहिल्यादेवी टर्मिनस नाव द्या
4 पुणे इंदौर एक्स्प्रेसला मल्हार एक्सप्रेस नाव ध्या
5 ठाण्यातील अहिल्यादेविंचा पूतला त्याच्या मुल जागी बसवा
6 प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मेंढपालांच्या शालेय मुलासाठी वसतिगृहे बनवा
7 अहिल्यादेवी शेली मेंढी विकास महामंडलाल़ा वर्षाला 200 कोटीचा निधि देवून बेरोजगार धनगर तरुनाना अल्प व्याज दरात 25 लाखा रुपया पर्यन्तचे कर्ज कोणत्याही व्यवसायासाठी मंजूर करा
8 धनगराना सत्तेत 10%वाटा द्या
हे सर्व मिलवायच असेल तर यादव एकत्र आले तसे धनगर एकत्र यावे लागतील
🇮🇩🇮🇳🇮🇳🇮🇩बापू हटकर
🚨🚨👑💰🚨💰👑

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/642054102593675

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans