लढाऊ मेषपालकांसाठी असलेला 'पाला' हा जागतिक शब्द.

लढाऊ मेषपालकांसाठी असलेला 'पाला' हा जागतिक शब्द. (The worldwide word 'Pal' for warrior shepherding tribes)
In Ancient Rome- रोमा हे 'लाटिन' नावाच्या मेंढपाळ जनसमूहांनी इ.स. पूर्व ७५३ ह्या वर्षी वसवले. ज्याला 'पालाटीन पर्वत' असे देखील म्हटले जाते.परकीय भाषेत (psalm- साम) असा उच्चार केला जातो तसाच Latin शब्द अश्या पद्धतीने लिहिला जात असावा का ? 'palatine'. कि जो खरा शब्द असा असेल 'Pala' जो भारताच्या उत्तरेला लढाऊ मेषपालक जनसमुहाला सुद्धा प्राचीन काळापासून आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans